मानसोपचार परिचर्या पदविका अभ्यासक्रम प्रादेशिक मनोरुग्णालयात सुरू करण्यास मंजुरी

केंद्र शासनाच्या सेंटर ऑफ एक्सिलन्स अंतर्गत प्रादेशिक मनोरुग्णालयात 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून नवीन मानसोपचार परिचर्या पदविका या विषयाचा अभ्यासक्रम सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

Read more

प्रादेशिक मनोरूग्णालयातील सव्वाशे मनोरूग्णांचं लसीकरण पूर्ण

प्रादेशिक मनोरूग्णालयातील सव्वाशे मनोरूग्णांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.

Read more

ठाणे मनोरूग्णालयातील प्रशासकीय यंत्रणा कोलमडली

ठाणे मनोरूग्णालयातील मानसोपचार तज्ञ हे पद गेले काही महिने रिक्त असून यामुळं मनोरूग्णालयातील प्रशासकीय यंत्रणा कोलमडली आहे.

Read more