ठाणे जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी वार्षिक क्रीडा स्पर्धेचं आयोजन

दैनंदिन कामकाज करताना अधिकारी-कर्मचा-यांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं, यासाठी एखादा आवडीचा खेळ खेळायला हवा. निरोगी आयुष्य जगण्याची गुरूकिल्ली खेळ असून महिन्याला मिळणा-या पगारापेक्षा खेळातून मिळणारा आनंद जास्त असल्याचं मत राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी व्यक्त केलं.

Read more

वेगानं जाणा-या घंटागाडी खाली येऊन दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

वेगानं जाणा-या घंटागाडी खाली येऊन एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Read more

व्हॅलेन्टाईन डे चं औचित्य साधून ३० हून अधिक जोडप्यांचा नोंदणी पध्दतीनं विवाह

व्हॅलेन्टाईन डे आज कोणत्याही तणावाविना साजरा झाला. मात्र महाविद्यालयं आणि मॉल्स वगळता व्हॅलेन्टाईन डे चं वातावरण फारसं कुठे दिसलं नाही.

Read more

शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाचे जिल्हा समन्वय समितीच्या वतीनं अभिनंदन

राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाचे जिल्हा समन्वय समितीच्या वतीनं अभिनंदन करण्यात आलं.

Read more

ऑनलाईन बदल्यांच्या पोर्टलवर रिक्त पदे दिसावीत, अवघड क्षेत्र निश्चित करावे – निरंजन डावखरेंची मागणी

जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत फक्त रिक्त पदं दिसण्याबरोबरच त्याच पदांवर बदल्या करण्याची कार्यवाही करावी तसंच अवघड क्षेत्र ठरवण्याचे नियम शासन निर्णयात स्पष्ट करावेत अशी मागणी कोकण मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

Read more

करोना विषाणू आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोणती काळजी घेण्यात यावी याविषयी मार्गदर्शनपर कार्यशाळेचं आयोजन

करोना विषाणू तसंच हवेमधून पसरणा-या अन्य जंतूसंसर्ग आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोणती काळजी घेण्यात यावी याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं पालिकेतील सर्व अधिकारी-कर्मचा-यांसाठी एक दिवसीय मार्गदर्शनपर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं.

Read more

ठाणे ते पनवेल या वातानुकुलित उपनगरीय गाडीचे दर कमी करून तीन वातानुकुलित डबे सर्वसामान्य डब्यांना जोडण्याची खासदार राजन विचारेंची मागणी

ठाणे ते पनवेल या वातानुकुलित उपनगरीय गाडीचे दर कमी करून तीन वातानुकुलित डबे सर्वसामान्य डब्यांना जोडावेत अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे.

Read more

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अनोखं आंदोलन

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात केंद्र सरकारनं केलेल्या दरवाढीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.

Read more

ठाणे शहराचा पाणीपुरवठा उद्या सकाळी ९ वाजल्यापासून २४ तास बंद

ठाणे शहराचा पाणीपुरवठा उद्या म्हणजे शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून पुढील २४ तास बंद राहणार आहे.

Read more

ठाणे रेल्वे स्थानकातील शेकडो वर्ष जुन्या विहीराचा इतिहास उलगडला जाण्याची शक्यता

ठाणे रेल्वे स्थानकातील शेकडो वर्ष जुन्या विहीराचा इतिहास उलगडला जाण्याची शक्यता आहे.

Read more