ठाणे पोलीस आयुक्तालयात रक्तदान शिबीराचं आयोजन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची कमतरता निर्माण झाल्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तालयात रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जाहिरातींना भुलून लिंकद्वारे संपर्क न करण्याचं ठाणे पोलीसांचं आवाहन

नववर्षाच्या स्वागतानिमित्त मुंबई आणि पुण्यात जनतेची फसवणूक करण्यासाठी अज्ञात व्यक्तींनी एका थाळीवर दोन थाळी फ्री अशा प्रकारची जाहिरात फेसबुकवर प्रसारीत केली आहे.

Read more

नौपाडा-कोपरीमध्ये ४२ तर माजिवडा-मानपाडामध्ये ३६ नवे रूग्ण

ठाण्यात आज कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत असून नौपाडा-कोपरीमध्ये ४२ तर माजिवडा-मानपाडामध्ये ३६ नवे रूग्ण सापडले.

ठाण्यात आज कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ

ठाण्यात आज कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ झाली असून १३८ नवे रूग्ण सापडले. तर २ जणांचा मृत्यू झाला.

मास्क न वापरणा-या अडीच हजाराहून अधिक व्यक्तींकडून साडेबारा लाखांचा दंड वसूल

मास्क न वापरणा-या अडीच हजाराहून अधिक व्यक्तींकडून साडेबारा लाखांचा दंड महापालिकेनं वसूल केला आहे.

Read more

या वर्षातील सर्वच सण-उत्सवांवर कोरोनाचं सावट

देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून सर्वच सण-उत्सवांवर पाणी फिरलं असून अगदी वर्षाचा शेवटही कोरोनाच्या सावटाखालीच साजरा होत आहे.

Read more

माजिवडा-मानपाडामध्ये २४, वर्तकनगरमध्ये १७ तर उथळसरमध्ये १५ नवे रूग्ण

ठाण्यात आज कोरोनाचे १०८ नवे रूग्ण सापडले तर माजिवडा-मानपाडामध्ये २४, वर्तकनगरमध्ये १७ तर उथळसरमध्ये १५ नवे रूग्ण सापडले.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्राच्या हद्दीत आजपासून 5 जानेवारी पर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

Read more