गणेश कोकाटे याची हत्या करणा-या दोन आरोपींना ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीसांनी केली अटक

ठाण्याच्या कशेळी गावाच्या कमानीजवळ गणेश कोकाटे याची अग्निशस्त्रातून गोळीबार करून हत्या करणा-या दोन आरोपींना ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

खंडणी विरोधी पथकानं रेमडेसिवीर चढ्या दराने विकत असल्याबाबत अटक केली मुलुंडमधील डॉक्टर आणि सहाय्यकाला

ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं मुलुंडमधील पद्मश्री नर्सिंग होममधील एका डॉक्टरला रेमडेसिवीर इंजेक्शन चारपट दर वाढवून विकत असल्याबाब त्याच्या सहाय्यकासह अटक केली आहे.

Read more

ठाणे गुन्हे शाखेने ग्वाल्हेरच्या भामट्याला सांगलीतुन केली अटक

मध्यप्रदेश मधील ग्वाल्हेर पोलीस शोध घेत असलेल्या फरार आरोपीस ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सांगली जिल्ह्यातील कामेरी येथून अटक केली.

Read more

दोन कोटींची फसवणूक करून अपहार करणा-या दोन आरोपींना ५ तासाच्या आत अटक करण्यात गुन्हे शाखेला यश

दोन कोटींची फसवणूक करून अपहार करणा-या दोन आरोपींना ५ तासाच्या आत मध्यप्रदेशातील खांडवा येथून अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आलं आहे.

Read more

वन्य जीव प्राण्यांच्या कातड्यांची आणि दाताची तस्करी करणा-यास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं केलं जेरबंद

वन्य जीव प्राण्यांच्या कातड्यांची आणि दाताची तस्करी करणा-यास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं जेरबंद केलं आहे.

Read more

नोकरीचं आमिष दाखवून बेरोजगार तरूणांची लाखो रूपयांची फसवणूक करणा-या दोघांना अटक

नोकरीचं आमिष दाखवून बेरोजगार तरूणांची लाखो रूपयांची फसवणूक करणा-या दोघांना गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे इस्टेट युनिटनं अटक केली आहे.

Read more

ठाण्यामध्ये दुर्मिळ अशा हस्तीदंतासह दोघांना अटक

ठाण्यामध्ये दुर्मिळ अशा हस्तीदंतासह दोघांना ठाणे गुन्हे शाखा घटक क्रमांक ६ च्या पथकानं जेरबंद केलं आहे.

Read more

जस्ट डायलद्वारे मिळालेल्या फोन नंबरवरून इलेक्ट्रीक सामानाच्या वितरकांशी संपर्क साधून फसवणूक करणा-या भामट्याला अटक

जस्ट डायलद्वारे मिळालेल्या फोन नंबरवरून इलेक्ट्रीक सामानाच्या वितरकांशी संपर्क साधून फसवणूक करणा-या भामट्याला ठाणे गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकानं अटक केली आहे.

Read more

बनावट पदवी-पदविका प्रमाणपत्र देणा-या ६ जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश

शासनाची मान्यता नसताना स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड इंजिनिअरिंग संस्था स्थापन करून अनेक विद्यार्थ्यांना बनावट पदवी प्रमाणपत्र देणा-या एका सहा जणांच्या टोळीला गुन्हे शाखेनं जेरबंद केलं आहे.

Read more