ठाण्यातील नालंदा भरतनाट्यम् निकेतननं सिंगापूर येथे नृत्याचा झेंडा रोवला

ठाण्यातील नालंदा भरतनाट्यम् निकेतननं सिंगापूर येथे आपला नृत्याचा झेंडा रोवला आहे.

Read more

एका अनोळखी युवतीची रहेजा कॉम्प्लेक्स समोरील स्कायवॉकवरून आत्महत्या

एका अनोळखी युवतीनं काल रात्री ११च्या सुमारास रहेजा कॉम्प्लेक्स समोरील स्कायवॉक वरून उडी मारून आत्महत्या केली.

Read more

मद्यप्राशन करून वाहन चालवणा-यांविरोधात वाहतूक शाखेनं उघडलेल्या मोहिमेत २ हजाराहून अधिक तळीरामांवर कारवाई

नववर्षाच्या पूर्वसंध्येवर मद्यप्राशन करून वाहन चालवणा-या एकूण २ हजाराहून अधिक तळीरामांवर ठाणे वाहतूक शाखेनं कारवाई केली आहे.

Read more

ठाण्यामध्ये गारठा वाढला – पारा १८ अंशापर्यंत खाली

गेल्या काही दिवसापासून अपेक्षित असलेल्या थंडीला सुरूवात झाली असून आज तापमानाचा पारा १८ अंशापर्यंत घसरला होता.

Read more

राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्तानं २५ जानेवारीला विविध कार्यक्रमांचं आयोजन

राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्तानं २५ जानेवारीला विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

महापालिकेची सर्व प्रभाग समिती आणि उपप्रभाग समिती कार्यालयं ३१ मार्चपर्यंत सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार

मालमत्ता कर नागरिकांना वेळेवर भरता यावा यासाठी महापालिकेची सर्व प्रभाग समिती आणि उपप्रभाग समिती कार्यालयं ३१ मार्चपर्यंत सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत.

Read more

कोकण ग्राम विकास मंडळाच्या वतीनं मालवणी महोत्सवाचं आयोजन

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोकण ग्राम विकास मंडळाच्या वतीनं मालवणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य हे स्वत:साठी आणि कुटुंबासाठी व्यतित करा – महापौर

सेवानिवृत्तीनंतर आयुष्याची नवीन सुरूवात आहे. नोकरीत असताना आपल्या कुटुंबियांना वेळ देता येत नाही. नोकरीतील संपूर्ण आयुष्य हे अधिकारी-कर्मचारी महापालिका सेवेत व्यतित करत असताना शहराच्या विकासातही त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळं सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य हे स्वत:साठी आणि कुटुंबासाठी व्यतित करा असा सल्ला महापौर नरेश म्हस्के यांनी दिला.

Read more

सिग्नल शाळेतील अतुल पवार आणि किरण काळे या दोन मुलांची इस्रो भेटीसाठी निवड

राज्यस्तरीय विज्ञान संमेलनात सहभागी होऊन विज्ञान प्रकल्पास सातवा क्रमांक मिळवून देणा-या सिग्नल शाळेतील अतुल पवार आणि किरण काळे या दोन मुलांची इस्रो भेटीसाठी निवड झाली आहे.

Read more

विद्युत नियामक आयोगानं नेट मिटरिंग पध्दत कायम ठेवण्याचा निर्वाळा दिल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा

राज्यातील वीज ग्राहकांना नवीन वर्षाची भेट देताना महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानं घराच्या छतावर सौर उर्जा निर्मिती करणा-या ग्राहकांसाठी नेट मिटरिंग पध्दत कायम ठेवण्याचा निर्वाळा दिल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Read more