प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई कामगारांच्या समस्या सोडवण्याचे वैद्यकीय अधिक्षकांचे आश्वासन

प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई कामगारांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन वैद्यकीय अधिक्षकांनी दिले आहे.

Read more

प्रादेशिक मनोरूग्णालयातील कामगारांचा बेमुदत आंदोलनाचा इशारा

ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई सेवकांचे होणारे शोषण थांबवून, कामगारांना कायदेशीर वेतन, भत्ते आणि कायदेशीर सुविधा मागील फरकासह अदा न केल्यास बेमुदत आंदोलन करण्याबाबत रूग्णालय प्रशासनाला सफाई कामगारानी लेखी नोटीस बजावली आहे.

Read more

ठाणे रेल्वे स्थानकाच्या जागेसाठी मनोरूग्णालयाच्या जागेवरील आरक्षण बदलण्यास शासनाची मंजुरी

नवीन ठाणे रेल्वे स्थानकासाठी मनोरूग्णालयाची जागा देण्याकरिता या जागेवर असलेल्या आरक्षण बदलास शासनानं मंजुरी दिली आहे.

Read more

ठाणे मनोरूग्णालयातील प्रशासकीय यंत्रणा कोलमडली

ठाणे मनोरूग्णालयातील मानसोपचार तज्ञ हे पद गेले काही महिने रिक्त असून यामुळं मनोरूग्णालयातील प्रशासकीय यंत्रणा कोलमडली आहे.

Read more