पावसाळ्यापूर्वी जोगिला तलाव पुनर्जिवित होणार

ऐतिहासिक जोगिला तलावाच्या पुनरूज्जीवनाचं काम युध्दपातळीवर सुरू असून तलावाच्या गॅबियन भिंतीचं बांधकाम तात्काळ पूर्ण करून येत्या पावसाळ्यात पाणी साठवलं जाईल असा विश्वास महापालिका आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

Read more

ठाण्यात रंगलं चांदणं संमेलन

आमचा प्रेमविवाह झालाय आणि आमची भेट ग्रंथालयातच झाली अशी आठवण जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काल ठाण्यात चांदणं संमेलनात बोलताना सांगितली.

Read more

संस्कार संस्थेच्या हुरडा महोत्सवाला मोठा प्रतिसाद

संस्कार संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या हुरडा महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळाला.

Read more

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सेवानिवृत्त १८९ प्राथमिक शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सेवानिवृत्त १८९ प्राथमिक शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ देण्यात आला आहे.

Read more

लगाम तुटल्यानं उधळलेल्या घोड्याचा दुर्दैवी अंत

लग्न समारंभ आटपून परतताना लगाम तुटल्यानं उधळलेल्या घोड्याचा पाय घसरून रस्त्याच्या कडेच्या संरक्षक भिंतीवर आदळल्यानं घोड्याचा दुर्दैवी मृत्यू होण्याची घटना घडली.

Read more

समर्थ रामदास स्वामींचे दासनवमीनिमित्त स्मरण

मना सज्जना भक्ती पंथेचि जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे, असा बोध देणा-या समर्थ रामदास स्वामींचे आज दासनवमीनिमित्त हे स्मरण. त्रिकालाबाधित सत्य आणि उपदेशामधून मनाच्या श्लोकांद्वारे समर्थ रामदासांनी समाजाला बोध दिला. साडेतीनशे वर्षानंतर आजही दासबोध किंवा मनाच्या श्लोकातून त्यांनी केलेलं चिंतन आणि उपदेश … Read more

महापालिकेच्या महिला कबड्डी संघातील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना महापालिकेत नोकरी देण्याची अशोक वैतींची मागणी

महापालिकेच्या महिला कबड्डी संघातील स्पर्धकांना राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडील अध्यादेशानुसार ५ टक्के आरक्षित जागेवर महापालिकेत सामावून घ्यावं अशी मागणी सभागृह नेते अशोक वैती यांनी महापौरांकडे केली आहे.

Read more

ठाणे महापौर चषक जलतरण स्पर्धेत स्टारफीशच्या खेळाडूंनी पटकावली २५ पदकं

ठाणे महापौर चषक जलतरण स्पर्धेत स्टारफीशच्या खेळाडूंनी २५ पदकं पटकावली आहेत.

Read more

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना पदोन्नती आणि सेवा पुनर्विलोकनाचा लाभ

सातव्या वेतन आयोगानुसार जिल्हा परिषदेच्या प्रशासन आणि वित्त विभागातील कर्मचा-यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ पदोन्नती आणि सेवा पुनर्विलोकन लाभ असे विविध लाभ देण्यात आले आहेत.

Read more

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील भाल गावच्या ग्रामस्थांना दिलासा देणारा निर्णय घेण्याची एकनाथ शिंदेंची ग्वाही

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील भाल या गावी क्षेपण भूमीचं आरक्षण टाकण्यात आल्यामुळं गावात मोकळी जागाच राहत नसून याप्रकरणी भालच्या ग्रामस्थांना दिलासा देणारा निर्णय घेऊ अशी ग्वाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Read more