कालपर्यंत १५ उमेदवारांनी केले आपले उमेदवारी अर्ज दाखल

जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या १८ जागा असून आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस राहिले आहेत. कालपर्यंत १५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

Read more

शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज

ओवळा-माजिवडा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Read more

जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत श्रावणी सावंत दुहेरी मुकुटाची मानकरी

जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत ठाण्यातील पिनॅकल क्लबची श्रावणी सावंत ज्युनियर आणि सब ज्युनियर अशी दुहेरी मुकुटाची मानकरी ठरली आहे.

Read more

दैनंदिन ठेव योजनेच्या वसुलीचं काम सोपवलेल्या तरूणानं लाखो रूपयांचा अपहार केल्याचा प्रकार

दैनंदिन ठेव योजनेच्या वसुलीचं काम सोपवलेल्या तरूणानं लाखो रूपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आनंद दिघे यांच्या करिष्म्याला साद

ठाणे विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आनंद दिघे यांच्या करिष्म्याला साद घातल्याचं दिसत आहे.

Read more

सर्वसामान्य लोकांना जास्त रक्कमेचं आमिष दाखवून फसवणूक करणा-या टोळीला शीळ-डायघर पोलीसांनी केलं जेरबंद

सर्वसामान्य लोकांना जास्त रक्कमेचं आमिष दाखवून फसवणूक करणा-या टोळीला शीळ-डायघर पोलीसांनी जेरबंद केलं आहे.

Read more

स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन

स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

ठाणे शहर मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडेच – केळकरांना पुन्हा उमेदवारी

ठाण्यातून संजय केळकर आणि एकनाथ शिंदे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे.

Read more

विधानसभा निवडणुकीत २२० ते २४० जागा मिळण्याचा एकनाथ शिंदे यांना विश्वास

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भारतीय जनता पक्षाला २२० ते २४० जागा मिळतील असा विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Read more

थकीत कर्जाची वसुली करण्यासाठी गेलेल्या कर्मचा-याला घरात कोंडून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार

थकीत कर्जाची वसुली करण्यासाठी गेलेल्या कर्मचा-याला घरात कोंडून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला आहे.

Read more