शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज

ओवळा-माजिवडा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणारे प्रताप सरनाईक हे पहिले उमेदवार ठरले. भव्य मिरवणूक काढत सर्व नेत्यांच्या उपस्थितीत आमदार प्रताप सरनाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading