मराठी शाळांकडे महापालिकेने पाठ फिरवु नये – अविनाश जाधव

ठाणे महापालिकेमार्फत सीबीएसई तसेच इंग्रजी माध्यमांच्या नविन शाळा सुरु करणे नियोजित आहे.यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पातही महापालिकेने कोट्यवधीची तरतुद केली आहे. ठाण्यातील गोरगरीब विद्यार्थ्यासाठी महापलिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे हे पाऊल स्तुत्य असले तरी ‘मराठी’ शाळांकडे महापालिकेने पाठ फिरवु नये.अशी सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे.

Read more

ठाणे महापालिकनेही गोविंदा पथकांचा अपघात विमा उतरवण्याची अविनाश जाधव यांची मागणी

विरार महापालिकेने गोविंदा पथकांचा अपघात विमा उतरवला आहे. त्या धर्तीवर ठाणे महापालिकनेही शहरातील गोविंदा पथकांचा अपघात विमा उतरवावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव यांनी महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.

Read more

मुख्यमंत्रीच काय ठाण्याला पंतप्रधानपद दिले तरी समस्या कायम – अविनाश जाधव यांचा खड्डे कोंडीवर संताप

गेले तीन दिवस ठाण्यात होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे सर्वच ठाणेकर त्रस्त आहेत. रस्त्यांवरील खड्यांच्या समस्येमुळे नागरिकांना दीड-दोन तास कोंडीत अडकुन पडावे लागत आहे. ही दरवर्षीचीच समस्या आहे. त्यामुळे, मुख्यमंत्रीच काय ठाण्याला पंतप्रधानपद जरी दिले तरी येथील समस्या कायम राहतील.असा उद्वीग्न संताप मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे.

Read more

प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी मनसेची ठाणे विकास आघाडी – अविनाश जाधव

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजु लागल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आता कंबर कसली आहे. गेली अनेक वर्षे ठाणेकरांना गृहीत धरून सत्ताकारण करणाऱ्या प्रस्थापित राजकिय पक्षांना धडा शिकवण्याचा चंग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बांधला असुन छोटे-मोठे पक्ष, इच्छुक तसेच समाजातील समाजसेवी प्रभुतीना सोबत घेऊन ‘ठाणे विकास आघाड़ी’ रिंगणात उतरवणार असल्याचे सुतोवाच अविनाश जाधव यांनी केले आहे. तसेच सर्वांनी एकत्रित येण्याचे आवाहन जाधव यांनी केले आहे.

Read more

राज्य शासनाने दहीहंडीला परवानगी नाकारणे संतापजनक – अविनाश जाधव

कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने दहीहंडीला परवानगी नाकारणे संतापजनक आहे. राजकीय दौरे,मेळावे तसेच गर्दीतील कार्यक्रम करणा-या सरकारकडुन केवळ मराठी जनांच्या सणांवरच आक्षेप आणि निर्बंध लादले जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निर्णयाला कडाडुन विरोध करीत आहे.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव यांना श्रीमलंगगड प्रकरणात अटक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

ठाण्यात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील वादावर अखेर पडदा

ठाण्यात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील वादावर अखेर पडदा पडला आहे.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांना अखेर जामीन मंजूर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे.

Read more

अविनाश जाधव यांच्या जामीन अर्जाची सुनावणी आता उद्या होणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून ती आता उद्या होणार आहे. ही माहिती त्यांचे वकील ओंकार राजूरकर यांनी दिली.

Read more