ठाणे महापालिकेनं आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबीराला बचत गटातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्लास्टीक बंदीच्या पार्श्वभूमीवर प्लास्टीकला पर्याय म्हणून कागदी आणि कापडी पिशव्या बनवण्याच्या उद्योगाला महिलांनी प्राधान्य द्यावं याकरिता ठाणे महापालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन शिबीराला बचत गटातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Read more

अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक धनाजी राऊत यांची आत्महत्या

अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक धनाजी राऊत यांनी काल आत्महत्या केली.

Read more

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंती निमित्तानं उद्या स्वच्छ भारत हा दिवस साजरा करण्यात येणार

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंती निमित्तानं उद्या स्वच्छ भारत हा दिवस साजरा करण्यात येणार आहे.

Read more

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ अखेर भारतीय जनता पक्षाच्याच वाट्याला

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ अखेर भारतीय जनता पक्षाच्याच वाट्याला गेला आहे.

Read more

समूह विकास योजनेत त्रुटी असल्यास दूर करण्याची पालकमंत्र्यांची तयारी

समूह विकास योजनेमध्ये काही त्रुटी असतील तर त्या जरूर दूर करूया. जे या योजनेसंदर्भात आक्षेप घेत आहेत त्यांनीही सकारात्मक सूचना जरूर कराव्यात असं आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

Read more