स्वच्छ सर्वेक्षण जनजागृतीपर जिंगल स्पर्धेचे आयोजन

ठाणे महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छ भारत अभियानांर्तगत स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ जनजागृतीपर जिंगल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून शहरातील नागरिक, विद्यार्थी, कलाकार तसेच सामाजिक संस्था यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे.

Read more

शहरातील स्वच्छतेसाठी महापालिका आयुक्त रस्त्यांवर – कचरा टाकण्याऱ्या दुकानांना जागेवरच दंड

स्वच्छता पंधरवडा निमित्त ठाणे शहर स्वच्छ करण्यासाठी सुरु असलेल्या साफसफाई कामाच्या पाहणीसाठी महापालिका आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरले असून आज शहरातील ज्या दुकानांसमोर कचरा आहे त्या सर्व दुकानांवर जागेवरच दंडात्मक कारवाई केली.

Read more

स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन

स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंती निमित्तानं उद्या स्वच्छ भारत हा दिवस साजरा करण्यात येणार

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंती निमित्तानं उद्या स्वच्छ भारत हा दिवस साजरा करण्यात येणार आहे.

Read more

प्रत्येक नागरिकानं स्वच्छता हा केंद्रबिंदू मानून काम केल्यास शहराचा निश्चित कायापालट होईल – पालिका आयुक्त

स्वच्छता हीच सेवा या ब्रीदवाक्यानुसार संपूर्ण भारत देशात स्वच्छता अभियान राबवण्यात येत असून प्रत्येक नागरिकानं स्वच्छता हा केंद्रबिंदू मानून काम केल्यास शहराचा निश्चित कायापालट होईल असं प्रतिपादन महापालिका आयुक्तांनी केलं.

Read more

ठाणे रेल्वे स्थानकात स्वच्छता कायम रहावी याकरिता जनजागृती मोहिम

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठाणे रेल्वे स्थानकात स्वच्छता कायम रहावी याकरिता प्रवाशांना थुंकू नका आणि कोणाला कचरा करू देऊ नका अशी जनजागृती मोहिम राबवण्यात येत आहे.

Read more

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अभियानात ठाणे महापालिकेचा क्रमांक बराच घसरला

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अभियानात ठाणे महापालिकेचा क्रमांक गेल्यावर्षीच्या तुलनेत बराच घसरला आहे.

Read more

स्वच्छ ठाणे – सुंदर ठाणे हा संदेश देत ३०० बाईकर्सचा स्वच्छता रॅलीत उत्स्फुर्त सहभाग

शहराला स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या स्वच्छता स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावून देण्यासाठी स्वच्छ ठाणे – सुंदर ठाणे हा संदेश देत ३०० बाईक रायडर्ससह ठाण्यातील नागरिकांनी स्वच्छता रॅलीत उत्स्फुर्त सहभाग घेतला.

Read more

शाश्वत स्वच्छतेचा संदेश देणारी एलईडी व्हॅन फिरणार गावोगावी

संत गाडगेबाबांचा एकच मंत्र स्वच्छतेचं जाणा तंत्र असं म्हणत जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाश्वत स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी एलईडी व्हॅन फिरणार असून या व्हॅनला जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव आणि उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला.

Read more