ठाणे महापालिकेच्या आरोग्य सेवकांना गेले ५ महिने वेतनच दिले गेले नसल्याचा मिलिंद पाटील यांचा आरोप

ठाणे पालिकेच्या आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून आरोग्य सेवकांना ५ महिने वेतनच दिले नसल्याबाबत विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी पालिकेचा पर्दाफाश केला आहे.

Read more

ठाण्यात क्वारंटाईन रूग्णांचे हाल – डॉ. आर टी केंद्रेंवर कारवाई करण्याची मिलिंद पाटील यांची मागणी

ठाण्यात क्वारंटाईन रूग्णांचे हाल होत असून काही रूग्ण १२ दिवसांपासून रिपोर्टच्या प्रतिक्षेत असून डॉ. आर टी केंद्रेंवर कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केली आहे.

Read more

घोडबंदर रस्त्यावर होणा-या वाहतूक कोंडीवर तात्काळ मार्ग काढावा अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल – मिलिंद पाटील

घोडबंदर रस्त्यावर होणा-या वाहतूक कोंडीवर तात्काळ मार्ग काढावा अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा पालिकेतील विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.

Read more

शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांच्या बुलेट ट्रेनच्या भूमिके विरोधात ठाण्यातील शिवसैनिकांची भूमिका – राष्ट्रवादीचा आरोप

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र त्यांचे ठाण्यातील शिलेदार याच बुलेट ट्रेनसाठी दिवा पंचक्रोशीतील नागरी सुविधांसाठी आरक्षित असलेल्या भुखंडांवरील आरक्षण उठवण्याचा ठराव मांडत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे ठाण्याची शिवसेना आपल्या पक्षप्रमुखांचे म्हणणे झुगारत असल्याचेच दिसून येत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

Read more

मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रास २० कोटी रूपये देण्याच्या निर्णयास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा

मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी २० कोटींचा निधी देण्याच्या निर्णयास राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दर्शवला असून विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी आणि ठाण्यातील शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी २० कोटी रूपये उपयोगी पडणार असतील तर आडमुठे धोरण घेऊ नये असा टोला विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी लगावला आहे.

Read more

ठाण्याच्या कच-यावर शिवसेना पोसली जात असल्याचा विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांचा आरोप

उपविधीच्या नावाखाली लादण्यात आलेला कचरा कर हटवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. घंटागाडीच्या फे-या आणि वजनामध्ये घोटाळा करून घंटागाडी ठेकेदार दिवसाला लाखो रूपयांचा अपाहार करत असून त्याचा मलिदा सत्ताधा-यांनाही मिळत आहे. एकूणच ठाण्याच्या कच-यावर येथील सत्ताधारी शिवसेना पोसली जात असल्यानं आम्ही मांडलेली लक्षवेधी फेटाळण्यात आल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केला.

Read more

थिम पार्कच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून सर्वंकष चौकशी करण्याची मिलिंद पाटील यांची मागणी

थिम पार्कच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणातील प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची सर्वंकष चौकशी करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी केली आहे.

Read more

हिरानंदानी इस्टेट येथील ३० एकरच्या भूखंडावर मलनिस्सारण प्रकल्पासह उद्यान विकसित केलं जाणार असल्याचा महापालिकेचा खुलासा

हिरानंदानी इस्टेट येथील ३० एकरच्या भूखंडावर मलनिस्सारण प्रकल्पासह उद्यान विकसित केलं जाणार असल्याचा खुलासा महापालिकेनं केला आहे.

Read more

महापालिकेचा ३० एकरचा आरक्षित भूखंड बांधकाम व्यावसायिकाच्या घशात घालण्याचा सत्ताधा-यांचा डाव – मिलिंद पाटलांचा आरोप

शहरातील ३० एकरचा आरक्षित भूखंड ताब्यात घेऊन त्यावर नागरी सुविधा देणा-या वास्तू उभारण्याचा ठराव आयत्यावेळी बदलून साडे एकोणतीस एकरचा भूखंड बांधकाम व्यावसायिकाच्या घशात घालण्याचा डाव सत्ताधा-यांनी रचल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केला आहे.

Read more