मुंबई महापालिकेच्या गाडीची डिझेल टाकी फुटल्यामुळे सकाळच्या सुमारास पूर्व द्रूतगती महामार्गावर वाहनांची कोंडी

मुंबई महापालिकेच्या गाडीची डिझेल टाकी फुटल्यामुळे सकाळच्या सुमारास पूर्व द्रूतगती महामार्गावर वाहनांची कोंडी झाली होती.

Read more

घोडबंदर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने कामावर जाणा-या नागरिकांचे तसंच शाळेत जाणा-या मुलांचे हाल

आज सकाळी घोडबंदर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने कामावर जाणा-या नागरिकांचे तसंच शाळेत जाणा-या मुलांचे हाल झाले.

Read more

मुंबई-नाशिक महामार्गावर चिखल झाल्यामुळं मोठी वाहतूक कोंडी

मुंबई-नाशिक महामार्गावर चिखल झाल्यामुळं या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

Read more

पालकमंत्र्यांच्या वाहतूक कोंडी दूर करण्याच्या उपाययोजनेनंतरही वाहनांच्या लांबच लांब रांगा- बहुतेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा अनुभव

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुर्दशा झाल्यानं सर्वत्र वाहतूक कोंडी होत असल्यामुळं पालकमंत्र्यांनी ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी घाईघाईनं कारवाईचा प्रयत्न केला पण तरीही आज शहरामध्ये मोठी वाहतूक कोंडी दिसून आली.

Read more

दस-याच्या पार्श्वभूमीवर काल संध्याकाळी ठाण्याच्या बाजारात गर्दी

दस-याच्या पार्श्वभूमीवर काल संध्याकाळी ठाण्याच्या बाजारात गर्दी झाली होती.

Read more

दिवाळीनिमित्त खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी

दिवाळीच्या खरेदीची धूम सुरु असल्याने ठाण्यातील अनेक रस्त्यांवर काल आणि आज अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती.

Read more

दिवाळी पूर्वीचा रविवार असल्यामुळे काल खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये झुंबड

दिवाळी पूर्वीचा रविवार असल्यामुळे काल खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये झुंबड उडाल्याचं चित्र दिसत होतं.

Read more