ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या बसला आज सकाळच्या सुमारास आग

ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या बसला आज सकाळच्या सुमारास आग लागण्याचा प्रकार घडला.

Read more

ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात नवीन वर्षात इलेक्ट्रीक आणि सीएनजीच्या नवीन बसेस दाखल होणार

ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात नवीन वर्षात इलेक्ट्रीक आणि सीएनजीच्या २० नवीन बसेस दाखल होणार आहेत.

Read more

मुंब्रा ते थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावर प्रायोगिक तत्वावर वातानुकुलीत व्हॉल्व्हो बससेवा

मुंब्रा शहराचा झपाट्याने विकास होत असून अनेक विकासकामे पूर्णत्वास येत आहेत. मुंब्र्यामधील काही प्रवाशांना रेल्वे प्रवास करणे शक्य होत नसल्यामुळे मुंब्रा ते मुंबई अशी बस सेवा सुरु करावी अशी मागणी वारंवार मुंब्र्यामधील रहिवाशांकडून खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे होत होती. त्यानंतर शिंदे यांच्या प्रयत्नातून मुंब्रा ते भिवंडी तसेच मुंब्रा ते घोडबंदर या मार्गावर सुमारे दोन महिन्यांपूर्वी महापालिकेची बस सेवा सुरू झाली आहे.

Read more

ठाणे परिवहन सेवेच्या १० बसेसचं रूग्णवाहिकेत रूपांतर

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोव्हीड 19 रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी चक्क ठाणे परिवहन सेवेच्या बसेस ॲम्ब्युलन्समध्ये रूपांतरित करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Read more

ठाणे परिवहन सेवेच्या फक्त महिलांसाठी असलेल्या तेजस्विनी बसचा शुभारंभ – १० मार्गावर धावणार

ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेनं शहरातील महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा म्हणून खास महिलांसाठी तेजस्विनी बसेस आजपासून सुरू केल्या आहेत.

Read more

दिवाळीसाठी परिवहन सेवेची खास हॉप अॅण्ड शॉप सेवा

दिवाळीसाठी ठाणेकरांना आपल्या आवडीची खरेदी करण्याकरिता  इच्छित स्थळी पोहचण्यासाठी परिवहन सेवेकडून हॉप ॲण्ड शॉप ही खास बससेवा सुरु करण्याचा निर्णय पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.

Read more

भिवंडी ते मुलुंड स्टेशन मार्गावरील बसेसच्या वेळापत्रकामध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बदल

भिवंडी ते मुलुंड स्टेशन मार्गावरील बसेसच्या वेळापत्रकामध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बदल करण्यात आला आहे.

Read more