कळवा पूल दिवाळीपूर्वी सुरू करण्याची जितेंद्र आव्हाडांची मागणी

कळवा पूलाचं काम पूर्ण होऊनही कळवा पूल वाहतुकीसाठी का खुला होत नाही याची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली.

Read more

पावसाच्या अचानक हजेरीमुळे अनेकांची त्रेधा तिरपीट

ब-याच दिवसांच्या खंडानंतर पावसानं आज अचानक हजेरी लावल्यामुळे अनेकांची त्रेधा तिरपीट उडाली.

Read more

भिवंडी दिवाणी न्यायालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन

सामान्य माणसाला सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देणे ही न्यायालय तसंच वकिलांची जबाबदारी आहे. जिल्हा आणि तालुका न्यायालये ही न्याय व्यवस्थेचा गाभा आहेत. त्यामुळे सामान्य माणसाला न्याय देण्याची महत्वाची भूमिका ही न्यायालये बजावत असतात, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले.

Read more

फेरीवाल्यांच्या टोळीकडून महिलेला बेदम मारहाण

ठाणे रेल्वे स्थानकात फेरीवाल्यांच्या मुजोरीत दिवसेंदिवस वाढ होत असून, रेल्वे पुलावर चालताना बाकड्याचा अडथळा होत असल्याने फेरीवाल्याला विचारणा करणाऱ्या एका महिलेला फेरीवाल्यांच्या टोळीने बेदम मारहाण केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी घडला.

Read more

दस-याच्या निमित्तानं ठाणे पोलीसांनी केली शस्त्रास्त्रांची पूजा

दस-याच्या निमित्तानं ठाणे पोलीसांनी आपल्या शस्त्रास्त्रांची पूजा केली.

Read more

विजयादशमी म्हणजेच दसरा सर्वत्र उत्साहात साजरा

दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा असं या सणाचं पूर्वापार योग्य असं वर्णन केलं जातं. यंदा कोरोना विषयक कोणतेही निर्बंध नसल्यामुळे दसरा उत्साहात साजरा करण्यात आला.

Read more

जिल्ह्यातील ग्रामीण भागात 10 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहिम

जिल्ह्यातील ग्रामीण भागात 10 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहिम राबविण्यात येणार असून यावेळी कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर तालुक्यात तसेच बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील सुमारे 1652 शाळांमध्ये ही मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे यांनी दिली.

Read more

मध्यवर्ती कारागृहात तोफगाड्यांचे विजयादशमी निमित्त पूजन

सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा मार्फत ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहात तोफगाड्यांचे सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर हस्ते आणि कारागृहाचे अधीक्षक अहिरराव यांच्या उपस्थितीत विजयादशमी निमित्त पूजन करण्यात आले.

Read more

गडकरी रंगायतनमध्ये शुक्रवारी साजरा होणार महापालिकेचा वर्धापनदिन

ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिनी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकला नाही. यंदा मात्र वर्धापनदिनाचे औचित्य साधत शुक्रवारी ७ ऑक्टोबर रोजी महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि गणेश आरास स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा गडकरी रंगायतन येथे आयोजित केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

Read more

नवरात्रीनिमित्त तृतीयपंथीला दिला साडी ओटीचा मान

तृतीयपंथींना समाजात सर्वसामान्यांप्रमाणे स्थान मिळावे तसेच, त्यांना सर्व सण – उत्सवात सामावून घेता यावे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने साडी ओटीचा मान लकी तुपे या तृतीयपंथीला देण्यात आला.

Read more