मध्यवर्ती कारागृहात तोफगाड्यांचे विजयादशमी निमित्त पूजन

सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा मार्फत ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहात तोफगाड्यांचे सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर हस्ते आणि कारागृहाचे अधीक्षक अहिरराव यांच्या उपस्थितीत विजयादशमी निमित्त पूजन करण्यात आले. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर, आणि अनेक मावळे उपस्थित होते. सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे मार्फत या तोफगाड्यांचे संवर्धन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading