उद्या दुपारी २.२६ ते ३.१३ पर्यंत विजय मुहुर्त

उद्या विजयादशमी दसरा, अपराजिता आणि शमीपूजन सीमोल्लंघन. उद्याचा विजय मुहुर्त दुपारी २.२६ ते दुपारी ३.१३ पर्यंत असल्याचं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.  विजया दशमीचा दिवस हा साडेतीन मुहूर्तातील एक दिवस आहे.

Read more

ठाणे शहराच्या सौंदर्यीकरणात स्वच्छतेला प्राधान्य देण्याबरोबरच व्यापकतेवर भर देण्याच्या आयुक्तांच्या सूचना

ठाणे शहराच्या सौंदर्यीकरणात स्वच्छतेला प्राधान्य देण्याबरोबरच व्यापकतेवर भर द्यावा आणि बारकाईने नियोजन करण्याच्या सूचना ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या.

Read more

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील नागरी कामांना गती देवून नागरीकांच्या तक्रारीचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना

ठाणे महापालिका परिक्षेत्रात नागरी सुविधेअंतर्गत सुरू असलेली कामे युद्धपातळीवर पुर्ण करणे, शहराचे सुशोभिकरण आणि संपूर्ण शहर शून्य कचरा करण्यासाठी योग्य नियोजन करणे, नागरिकांशी म्हणणे नम्रतेने ऐकून त्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख यांना आज झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिल्या.

Read more

दस-याच्या पूर्वसंध्येवर फूल बाजार कडाडला

विजयादशमी अर्थात दसरा उद्या असून दसरा आणि झेंडूच्या फुलांचं एक वेगळंच समीकरण आहे. यंदा झेंडूच्या फुलांची आवक मुबलक असून फुलांचे भाव काहीसे चढे असल्याचं दिसत आहे.

Read more

५४व्या नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं पुण्याच्या यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या पराग बद्रिकेनं

कोणतेही कौशल्य हे तांत्रिक असू नये, ते ह्रदयाला स्पर्श करणारे हवे. हाच नियम वक्तृत्वालाही लागू आहे. त्यामुळे तंत्रात न हरवता सहजतेने बोलले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक संजीव लाटकर यांनी ठाण्यात केले.

Read more

असे होते आमचे दिघे साहेब” – खासदार राजन विचारे यांनी विभागीय मेळाव्याला शिवसैनिकांना सांगितली एकनिष्ठतेची व्याख्या

तुरुंगवास वाढला तरी चालेल परंतु पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही. या विधानावर आनंद दिघे यांनी ठाम राहून शिवसेनेशी असलेली एकनिष्ठतेची व्याख्या दाखवून दिली असा एक किस्सा खासदार राजन विचारे यांनी शिवसैनिकांना सांगितला.

Read more

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या ठाण्यातील नवरात्र मंडळांना भेटी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज टेंभी नाका येथील दुर्गेश्वरी मातेचे दर्शन घेतले.

Read more

रेडक्रॉस येथे मोफत महाआरोग्य शिबीर

संस्कार संस्थेच्या माध्यमातून आणि रेडक्रॉस ठाणे, रिद्धी सिद्धी मेडिकल च्या सहकार्याने वंदना एस टी स्टॅण्ड जवळील रेडक्रॉस येथे मोफत महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.

Read more

स्वच्छता लीग उपक्रमात नागरिकांमध्ये ‘सिंगल युज प्लँस्टिक बँन’ बाबत जनजागृती

पर्यावरणाचे संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे यासाठी प्रत्येकाने प्लॅस्टिकचा वापर टाळला पाहिजे, प्लॅस्टिक टाळणेबाबत जनजागृती व्हावी यासाठी मोठ्या आकारमानाची Canopy हरित जनपत पाचपाखाडी येथे उभारण्यात आली, यामध्ये १०,०००: PET बॉटल्सची माळ बनवून झाडांना वेढण्यात जाले. जर तुम्ही प्लॅस्टिक सोडले नाही, तर प्लॅस्टिक तुम्हाला सोडणार नाही असा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

Read more