जिल्ह्यातील ग्रामीण भागात 10 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहिम

जिल्ह्यातील ग्रामीण भागात 10 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहिम राबविण्यात येणार असून यावेळी कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर तालुक्यात तसेच बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील सुमारे 1652 शाळांमध्ये ही मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे यांनी दिली.

Read more

जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचं आयोजन

जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत ठाणे ग्रामिण भागातील कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापुर तालुक्यात तसेच बदलापुर आणि अंबरनाथ नगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे.

Read more