राज्यस्तरीय सायक्लोथॉन स्पर्धेत ठाण्याचे माजी पोलीस अधिकारी प्रथम

साई पूजा स्पोर्टसतर्फे नुकत्याच झालेल्या खुल्या राज्यस्तरीय सायक्लोथॉन स्पर्धेत ठाण्याचे ७० वर्षीय माजी पोलीस अधिकारी प्रवीणकुमार कुलथे यांनी अव्वल स्थान पटकावले.

Read more

ठाणे शहरात प्रभागनिहाय बहुजन एकीकरण परिषदांचे आयोजन

ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने बहुजन समाज जोडो अभियानाला सुरुवात करण्यात येणार आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून प्रभाग निहाय बहुजन एकीकरण परिषदांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Read more

तृतीयपंथीयांचे हक्क हा मानवाधिकार आहे’ हा संदेश देत १३५ तृतीयपंथी ठाण्यातील रस्त्यावर धावले

तृतीयपंथीयांचे हक्क हा मानवाधिकार आहे अशा घोषणा देत जिल्ह्यातील तब्बल १३४ तृतीयपंथीय ठाण्यातील रस्त्यावर धावले. निमित्त होते एम स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आणि संकल्प केअर यांच्या सहकार्याने आयोजित ‘एक मैल’ दौडचं.

Read more

विद्या प्रसारक मंडळ ठाणे संचलित वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचा राज्याच्या राजधानीत गौरव

रत्नागिरी जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या सोयी-सुवीधांची कमतरता लक्षात घेऊन विद्या प्रसारक मंडळाने २०१० साली वेळणेश्वर सारख्या ग्रामीण भागात महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाची पायाभरणी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुवीधा आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी २०१२ साली वेळणेश्वर येथे अभियांत्रिकी महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू झाले. सुरवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी कटीबद्ध राहिल्यामुळे वेळणेश्वर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाला अल्पावधीतच नॅक चे मानांकन प्राप्त झाले.

Read more

विद्या प्रसारक मंडळाच्या व्ही एन बेडेकर इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् च्या शिरपेचात मानाचा तुरा

विद्या प्रसारक मंडळाच्या डॉ. व्ही एन बेडेकर इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् ने आपल्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे.

Read more

कोपरीमधील शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे आणि शिंदे गटातील शिवसैनिक एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं तणाव

कोपरीमधील शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे आणि शिंदे गटातील शिवसैनिक एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं तणाव निर्माण झाला होता.

Read more

ठाणे पनवेल उपनगरीय गाडीमध्ये महिलांच्या डब्यात जोरदार वादावादी

ठाणे पनवेल उपनगरीय गाडीमध्ये महिलांच्या डब्यात जोरदार वादावादी झाली.

Read more

ठाण्यात आज जोरदार पावसाची हजेरी

ठाण्यात आज दुपारच्या सुमारास पावसानं वीजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात जोरदार हजेरी लावली.

Read more

ठाणे महापालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथकात ७९ पदे निर्माण करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

ठाणे महापालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथकात ७९ पदे निर्माण करण्याच्या प्रस्तावास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली.

Read more