सर्वसाधारण सभेतील जोरदार टीकेनंतर फेरीवाल्यांवर महापालिकेची जोरदार कारवाई

सर्वसाधारण सभेमध्ये झालेल्या जोरदार टीकेनंतर पालिका प्रशासनानं फेरीवाल्यांविरोधात कालपासून जोरदार कारवाई सुरू केली आहे.

Read more

महापालिका आयुक्तांनी गेल्या १० दिवसात पावसामुळं उद्भवलेल्या परिस्थितीचा घेतला आढावा

महापालिका आयुक्तांनी गेल्या १० दिवसात पावसामुळं उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.

Read more

गडकरी रंगायतनच्या आवारात उभारलं जातंय स्वातंत्र्यवीर सावरकरांवर चित्रशिल्प

ठाण्यातील गडकरी रंगायतनच्या आवारात स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीस्तंभ उभारला जात आहे.

Read more

ठाणे महापालिकेचे ९ सहाय्यक आयुक्त हफ्तेखोर असल्याचा देवराम भोईर यांचा आरोप

महापालिकेचे ९ सहाय्यक आयुक्त हे फेरीवाल्यांकडून हफ्ता घेत असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनी केला.

Read more

बुलेट ट्रेनसाठी सुमारे ३६ हेक्टर जागा संपादन करण्यावरून शिवसेनेच्या भूमिकेत बदल

बुलेट ट्रेनसाठी सुमारे ३६ हेक्टर जागा संपादन करण्यावरून शिवसेनेनं पुन्हा आपल्या भूमिकेत बदल केला आहे.

Read more

म्हाडा वसाहतीतील उर्वरीत पुनर्विकासावर टाच आणण्याचा नरेश म्हस्के यांचा आरोप

वर्तकनगरच्या म्हाडा वसाहतीसाठी नियमबाह्य पध्दतीनं दिलेलं प्रोत्साहनपर चटईक्षेत्र अधिकृत ठरवण्यासाठी म्हाडा वसाहतीतील उर्वरीत पुनर्विकासावर टाच आणण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून होत असल्याचा धक्कादायक आरोप सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केला आहे.

Read more

समूह विकास योजनेसंदर्भातील खर्चास मंजुरी न देण्याची ठाणे मतदाता जागरण अभियानाची मागणी

समूह विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध तपासणी करण्याकरिता खाजगी ठेकेदारांना काम देण्याच्या सुमारे साडेसहा कोटींच्या प्रस्तावास मंजुरी देऊ नये अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानानं सर्वपक्षीय नगरसेवकांना केली आहे.

Read more

मुंबईप्रमाणेच ठाण्यातील गच्चींवरील वेदरशेडला मंजुरी देण्याची मुख्य सचिवांकडे मागणी

मुंबई महापालिकेप्रमाणेच ठाण्यातही गच्चींवरील वेदर शेडला मान्यता मिळावी अशी मागणी ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी मुख्य सचिवांकडे केली आहे.

Read more

उद्या सकाळपासून पुढील २४ तास शहराचा पाणी पुरवठा बंद

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळी ९ वाजल्यापासून पुढील २४ तास बंद राहणार आहे.

Read more

ठाण्यातील साडेतीन हजाराहून अधिक वृक्षतोडीच्या मंजुरीस उच्च न्यायालयाची स्थगिती

ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणातर्फे साडेतीन हजाराहून अधिक वृक्षतोडीच्या मंजुरींना मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे.

Read more