बुलेट ट्रेनसाठी सुमारे ३६ हेक्टर जागा संपादन करण्यावरून शिवसेनेच्या भूमिकेत बदल

बुलेट ट्रेनसाठी सुमारे ३६ हेक्टर जागा संपादन करण्यावरून शिवसेनेनं पुन्हा आपल्या भूमिकेत बदल केला आहे.

Read more

बुलेट ट्रेनसाठीच्या जमिनीवरील आरक्षण बदलास राष्ट्रवादी करणार विरोध

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बुलेट ट्रेनला विरोध करणार आहेत. एका पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी ही भूमिका मांडली.

Read more

भिवंडीतील शेतक-यांनी बुलेट ट्रेनसाठी जमीन मोजणीस हिरवा कंदिल दाखवल्याने ६१ हेक्टर जमिनीची मोजणी सुरू होणार

भिवंडीतील काही शेतक-यांनी बुलेट ट्रेनसाठी जमीन मोजणीस हिरवा कंदिल दाखवला असून यामुळे ६१ हेक्टर जमिनीची मोजणी सुरू होणार आहे.

Read more