खाजगी रूग्णालयांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ रूग्णांना मिळावा – राजीव दत्ता यांची मागणी

महापालिकेनं कोरोनासाठी अधिगृहित केलेल्या खाजगी रूग्णालयांमध्येही महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ रूग्णांना मिळावा यासाठी सर्व रूग्णालयांना याबाबत सूचित करावं अशी विनंती ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

Read more

ठाण्यातील पदाधिका-यांसाठी पेट्रोल ऐवजी पर्यावरण पूरक इलेक्ट्रीक गाड्या घेण्याची मागणी

ठाणे महापालिकेतील महापौरांसह इतर अनेक पदाधिका-यांना पेट्रोल ऐवजी इलेक्ट्रीकवरील गाड्या खरेदी कराव्यात अशी मागणी ठाण्यातील एक माहिती अधिकार कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

Read more

रूग्णालय उभारण्यापेक्षा ठाणे पालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालय, खाजगी डॉक्टर्स दवाखान्यांमध्ये सेवा पुरवण्याची संजीव दत्ता यांची मागणी

ठाणे महापालिकेनं कोरोना रूग्णांसाठी १ हजार खाटांचं रूग्णालय उभारण्यापेक्षा महापालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालयं आणि खाजगी दवाखाने ताब्यात घ्यावेत अशी मागणी ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते संजीव दत्ता यांनी केली आहे.

Read more

मुंबईप्रमाणेच ठाण्यातील गच्चींवरील वेदरशेडला मंजुरी देण्याची मुख्य सचिवांकडे मागणी

मुंबई महापालिकेप्रमाणेच ठाण्यातही गच्चींवरील वेदर शेडला मान्यता मिळावी अशी मागणी ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी मुख्य सचिवांकडे केली आहे.

Read more