१२७२ रुपये लिटरच्या हँडवॉश मध्ये कोणाचे हात धुतले जाणार – ठाणे मतदाता जागरण अभियान

१२७२ रुपये लिटरच्या हँडवॉश मध्ये कोणाचे हात धुतले जाणार ?आपला दवाखाना हे
आरोग्याचे नाही तर जाहिरातीचे प्रतीक ठाणे महापालिकेच्या शाळेत पुढील वर्षभरात
११००० लिटर हँडवॉश साबणाने विद्यार्थी हात धुतील.असे मानून त्याची खरेदी करण्यात
येत आहे.

Read more

धोकादायक इमारती मधून राहणाऱ्या रहिवाशांची घरे खालि करताना त्यांना हमीपत्र देण्याची मतदाता जागरण अभियानाची मागणी

धोकादायक इमारती मधून राहणाऱ्या रहिवाशांना त्यांचे घर खाली करताना त्यांचा घराचा अधिकार कायम राहील याची हमी देणारे पत्र द्यावं अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियाना केली आहे.

Read more

विद्यार्थ्यांना शहराची पर्यटनाद्वारे नवीन ओळख करून देण्यासाठी विविध योजना शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणार.

शाळांचा शैक्षणिक दर्जा राखण्यासाठी नवनवीन योजना राबविणे तसेच सर्व शाळांमध्ये समानता, भौतिक सुविधा उपलब्ध करणे, शैक्षणिक सहकार्य सेतू, दिपस्तंभ तसेच परिवहन बसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ठाणे शहराची पर्यटनाद्वारे नवीन ओळख करुन देणे आदी विविध योजना शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.

Read more

पालिका आयुक्तांच्या आश्वासना नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा तूर्त स्थगित

कळवा- खारीगाव, विटावा भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईने नागरीक हैराण झाले आहेत. ही पाणीटंचाई दूर करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ. जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या नेतृत्वाखाली कळवा प्रभाग समितीवर हजारो लोकांचा जनआक्रोश मोर्चा नेण्यात येणार होता.

Read more

वर्तमानपत्र विक्रेत्यांवर कारवाई न करण्याचं अतिरिक्त आयुक्तांच आश्वासन

ठाण्यातील वर्तमानपत्र विक्रेत्यांनी केला ठाणे महापालिकेचा काळ्याफिती लाऊन निषेध केला. ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने व्रूतपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलवर कारवाई केल्याच्या निषेधार्थ आज ठाणे शहरातील सर्व वर्तमानपत्र विक्रेत्यांनी ठाणे महानगरपालिकेवर मोर्चा काढून काळ्याफिती लाऊन पालिका प्रशासनाचा निषेध केला.ठाणे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने पाचपाखाडी भागातील मंगेश नामक व्रूतपत्र विक्रेत्याचा स्टॉल तोडला होता.या घटनेच्या निषेधार्थ ठाणे शहर व्रूतपत्र विक्रेता … Read more

बाळकूम येथील प्रसुती केंद्रात बाळ दगावण्याची घटना

डॉक्टर आणि नर्सच्या हलगर्जीपणामुळे बाळकूम येथील पालिकेच्या आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी दाखल केलेल्या गर्भवतीचे बाळ दगावण्याची घटना घडली आहे.

Read more

ठाणे महापालिकेची ३०० फेरीवाल्यांवर कारवाई – २८४ हातगाड्या जप्त

ठाणे महापालिकेनं फेरीवाल्यांच्या विरोधात सुरू केलेली कारवाई कायम ठेवली असून एका दिवसात ३०० फेरीवाल्यांवर कारवाई करत २८४ हातगाड्या जप्त करण्यात आल्या.

Read more

रस्त्यावरील प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी उद्या रस्ता सुरक्षा जागृती रॅलीचं आयोजन

रस्त्यावरील प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी उद्या रस्ता सुरक्षा जागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

ठाणे महापालिकेच्या वतीनं जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात साजरा

ठाणे महापालिकेच्या वतीनंही जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Read more