ठाण्यात काढण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी

ठाणे, कोपरी पाचपाखाडी, ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघाअंतर्गत काढण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते.

Read more

ठाण्यात 5 जानेवारीला होणार सावरकरांच्या विचारांचा जागर

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा जागर ‘जयोस्तुते’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ठाणेकरांसाठी आयोजित करण्यात आला आहे.

Read more

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

देशासाठी असीम त्याग करणारे आणि देशासाठी आयुष्यभर हालअपेष्टा भोगणारे क्रांतीकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी.

Read more

आताही यापुढे सरकारची वाट न पाहता भारतरत्न सावरकर म्हणण्याचं शरद पोंक्षेचं आवाहन

लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, आचार्य अत्रे अशा पदव्या सरकारनं नव्हे तर जनतेनं दिल्या होत्या. आताही यापुढे सरकारची वाट न पाहता भारतरत्न सावरकर असंच म्हणायचं असं आवाहन अभिनेते शरद पोंक्षे यांनी काल केलं.

Read more

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली

देशासाठी असीम त्याग करणारे आणि देशासाठी आयुष्यभर हालअपेष्टा भोगणारे क्रांतीकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी.

Read more

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणा-या पुस्तकावर देशभरात तात्काळ बंदी घालावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणा-या पुस्तकावर देशभरात तात्काळ बंदी घालावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे.

Read more

क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या स्मृतीशिल्पाचे अनावरण

ठाणे महापालिकेच्या वतीने ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणा-या गडकरी रंगायतनच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या स्मृतीशिल्पाचे अनावरण शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

Read more

गडकरी रंगायतनच्या आवारात उभारलं जातंय स्वातंत्र्यवीर सावरकरांवर चित्रशिल्प

ठाण्यातील गडकरी रंगायतनच्या आवारात स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीस्तंभ उभारला जात आहे.

Read more

स्वातंत्र्यवीर सावरकरांची १३६वी जयंती लंडनमध्ये साजरी होणार

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १३६वी जयंती लंडनमध्ये साजरी होणार आहे.

Read more

पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला करून सावरकरांना अनोखी श्रध्दांजली

नुसत्या तत्वज्ञानाची अंगाई गीतं गाऊन त्यांचे मित्रत्व कालत्रयी साधणार नाही. जशास तसे याच राजनितीने परकीयांशी आपण वागू तरच टिकू आणि जिंकू असे विचार ७० वर्षापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी व्यक्त केले होते.

Read more