टेमघर जलशुध्दीकरण केंद्रातून ठाणेकरांना अशुध्द पाण्याचा पुरवठा होत असल्याचं उघड

टेमघर जलशुद्धीकरणातील ही यंत्रणा येत्या आठ दिवसात जर पालिकेने सुधारली नाही. तर पालिका प्रशासनावर ‘पाणी फेको’ आंदोलन करण्यात येईल असा इशारा विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी दिला आहे.

Read more

ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे १० ठिकाणी चक्का जाम आंदोलन

महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे ठाण्यात आज आक्रमक पद्धतीने १० ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

Read more

गृहसंकुलांमध्ये लसीकरणाच्या मागणीला महापालिकेकडून वाटाण्याच्या अक्षता शाखेत मात्र परवानगी – नारायण पवार

प्रामाणिकपणे महापालिकेचा हजारो रुपयांचा कर भरणाऱ्या गृहसंकुलांमध्ये लसीकरणाच्या विनंतीला महापालिका प्रशासनाकडून `वाटाण्याच्या अक्षता’ दाखविल्या गेल्या. मात्र, चंदनवाडीतील शिवसेना शाखेत लसीकरण शिबिर घेण्यास महापालिकेने कोणत्या आधारावर परवानगी दिली, असा सवाल नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिकेला विचारला आहे.

Read more

नागरिकांचे रखडलेले प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे जन की बात, तुमचे लोकप्रतिनिधी, तुमच्या दारी या उपक्रमाचं दर रविवारी आयोजन

ठाणे शहरातील नागरीकांचे रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेतला आहे.

Read more

कोरोना रूग्णांना त्यांच्या देयकामधील तफावतीचा परतावा त्वरीत मिळावा -संजय केळकर यांची मागणी

कोरोना रूग्णांना त्यांच्या देयकामधील तफावतीचा परतावा त्वरीत मिळावा अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

महापालिकेच्या कोविड रूग्णालयातील भ्रष्टाचार प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा अविनाश जाधव यांचा इशारा

ठाणे महापालिकेच्या कोविड रूग्णालयात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.

Read more

शिवसेनेमुळे महापालिकेत घोटाळ्यांची मालिकाच – भारतीय जनता पक्षाचा आरोप

ठाणे महापालिकेत भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत सातत्य असून, घोटाळ्यांची मालिकाच सुरू आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती गंभीर असतानाही कोट्यवधींची उधळपट्टी सुरू आहे.

Read more

आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

सध्याच्या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेलं बरं असं वैयक्तीक मत व्यक्त करणारा सल्ला शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Read more

कोपरी गावातील बेघरांसाठीचे निवारा केंद्र अखेर हद्दपार

कोपरीतील मनपा शाळा क्रमांक १६ मध्ये शहरी बेघरांसाठी उभारण्यात येत असलेले निवारा केंद्र अखेर हद्दपार करण्यात स्थानिक नगसेवक भरत चव्हाण यांना यश आले आहे.

Read more

व्हॉट्स अॅप मेसेजवर काढून टाकलेले ग्लोबलचे कर्मचारी अखेर पुन्हा कामावर

ग्लोबल कोविड हॉस्पिटलमध्ये कार्यरत ५० डॉक्टर आणि २०२ नर्स यांच्यासह वॉर्डबॉयला व्हॉट्स अॅप मेसेजद्वारे कामावरून काढून टाकण्यात आले होते. मात्र, या प्रकरणात भारतीय जनता पक्षानं आवाज उठविल्यावर कंत्राटदाराने नमते घेऊन पुन्हा सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेतले.

Read more