महापालिकेच्या नऊ आरोग्यकेंद्रात आजपासून कोविशिल्ड लसीकरण सुरू

राज्य शासनाकडून ठाणे महापालिकेस कोविशिल्ड लसीचा साठा उपलब्ध झाला असून महापालिकेच्या नऊ आरोग्य केंद्रात आजपासून कोविशिल्ड लसीकरण सुरू झाले आहे.

Read more

ग्रामीण भागामध्ये ‘मिशन हर घर दस्तक’ मोहिमेचा दुसरा टप्पा १ जुलैपासून

जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून लसीकरणावर भर देण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ‘मिशन हर घर दस्तक’ मोहिमेचा दुसरा टप्पा १ जुलैपासून राबविण्यात येणार आहे.

Read more

मिशन इंद्रधनुष्य मोहिमे अंतर्गत वंचित लाभार्थ्यांचे लसीकरण

मिशन इंद्रधनुष्य ४.० मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील वीटभट्टी, झोपडपट्टी भाग, औद्योगिक क्षेत्र आणि इमारत बांधकाम कार्यक्षेत्रातील लसीकरणापासून वंचित लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

Read more

जिल्ह्यात आज १३ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज सायंकाळी सातपर्यंत ठाणे जिल्ह्यातील सुमारे १३ हजार ५६१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

Read more

जिल्ह्यात आज १३ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज सायंकाळी सातपर्यंत ठाणे जिल्ह्यातील सुमारे १३ हजार २९६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

Read more

ग्रामीण भागात १२ ते १४ वयोगटातील सुमारे २०० लाभार्थ्यांना लस

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आज रात्री आठपर्यंत जिल्ह्यातील सुमारे ८३८२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

Read more

ठाण्यामध्ये आजपासून १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण

ठाण्यामध्ये आजपासून महापालिकेच्या वतीनं १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू करण्यात आलं.

Read more

जिल्ह्यात उद्यापासून 12 ते 14 वर्ष वयोगटातील लाभार्थींचे लसीकरण

जिल्हा ग्रामिण कार्यक्षेत्रात 60 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी खबरदारी डोस आणि 12 ते 14 वर्ष वयोगटातील लाभार्थींच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास उद्यापासून प्रारंभ होत आहे.

Read more

जिल्ह्यात आज ९ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज रात्री आठपर्यंत ठाणे जिल्ह्यातील सुमारे ९०३४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

Read more

जिल्ह्यात आज ११ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज रात्री आठपर्यंत ठाणे जिल्ह्यातील सुमारे ११ हजार ८१७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

Read more