शिवसेना आमदार प्रताप सरनाईक तीन महिने हरवले असल्याच्या फलकानं खळबळ

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक गेल्या तीन महिन्यांपासून दिसले नसल्यानं आमदार हरवले असल्याचे फलक त्यांच्या मतदार संघात दिसत असल्यानं खळबळ उडाली आहे.

Read more

नेवाळी नाका येथे धर्मवीर आनंद दिघे फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ

कल्याण लोकसभा मतदार संघातील नेवाळी नाका येथे धर्मवीर आनंद दिघे फिरता दवाखाना या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

Read more

नगरसेवक नारायण पवार यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा जितेंद्र जैन यांचा आरोप

नगरसेवक नारायण पवार आणि त्यांच्या काही सहका-यांनी उथळसर येथील सहाय्यक आयुक्तांच्या दालनात असभ्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप जितेंद्र जैन यांनी केला आहे.

Read more

शहर विकास विभागातील महत्वाच्या फाईलींना अतिवरिष्ठ अधिका-याकडून मागील तारखेवर मंजुरी दिली जात असल्याचा नगरसेवक नारायण पवार यांचा आरोप

शहर विकास विभागातील महत्वाच्या वादग्रस्त प्रस्तावांबाबतच्या फाईल्स बेकायदेशीर पद्धतीने कार्यालयाबाहेर नेल्या जात आहेत. एका अतिवरिष्ठ माजी अधिकाऱ्याकडून बॅकडेटेड मंजूरी दिली जात असल्याचा खळबळजनक आरोप नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे.

Read more

मुंब्रा आणि शिळ-दिव्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लागणार

कळवा, मुंब्रा आणि दिवा या ठिकाणी ठेकेदारांनी कामे प्रलंबित ठेवल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. अशा ठेकेदार, अधिकार्‍यांची बैठक बोलावून त्यांना समज देण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी दिल्याची माहिती विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी दिली.

Read more

रुग्णालयांना अखंडित वीजपुरवठा करण्यासोबतच अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व कोविड केंद्रांसह रुग्णालयांना अखंडित वीजपुरवठा होत राहील, याची खबरदारी घेण्याबरोबरच अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांचे तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Read more

महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानातील तरण तलाव ठाणेकरांसाठी खुला करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

ठाणे महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानातील तरण तलाव सार्वजनिक करून तो ठाणेकरांसाठी खुला करावा अशी मागणी धर्मराज्य पक्षानं महापौरांकडे केली आहे.

Read more

समन्वय प्रतिष्ठानच्या लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

समन्वय प्रतिष्ठान आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या वतीने १८ वर्षांवरील नागरिकांसाठी मो. ह. विद्यालयात आयोजित केलेल्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Read more

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागाअंतर्गत येणारे रस्ते सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याच्या कामाला खासदार श्रीकांत शिंदे यांच्या परीश्रमास यश

डोंबिवली एम आय डी सी निवासी विभागातील रस्त्याच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागाअंतर्गत येणारे रस्ते सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याच्या कामाला खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सातत्याने केलेल्या परीश्रमास यश आले आहे.

Read more

मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात गंभीर चुका केल्यामुळेच आरक्षण गेल्याचा नारायण राणेंचा आरोप

महाविकास आघाडी सरकारनं सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात गंभीर चुका केल्यामुळेच मराठा समाजाचे आरक्षण गेल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांनी ठाण्यात बोलताना केला.

Read more