ठाण्यातील झाडांची बेसुमार कत्तल थांबवण्याची भारतीय जनता पक्षाची मागणी

ठाणे महापालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून सत्ताधारी झाडांची बेसुमार कत्तल करत आहेत. ही मनमानी त्वरित थांबवावी आणि पर्यावरणाचे रक्षण करावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.

Read more

मुंबई-नागपूर प्रमाणेच ठाण्यातही ज्येष्ठ तसंच आजारी असलेल्या नागरिकांना घरी जाऊन लस देण्याची भारतीय जनता पक्षाची मागणी

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणिनागपूर महापालिकेच्या धर्तीवर ठाणे शहरात आजारी असलेल्या नागरिकांना घरी जाऊन लस देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या मनोहर डुंबरे यांनी केली आहे.

Read more

ठाण्यातील डान्सबारप्रकरणी पोलिसांबरोबरच उत्पादन शुल्क विभागावरही कारवाई करण्याची आमदार प्रसाद लाड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ठाण्यातील डान्सबार प्रकरणी केवळ पोलिसांवरच नव्हे तर उत्पादन शुल्क खात्यावरही कारवाई होणे आवश्यक आहे. राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाच्या अधीक्षक आणि उपअधीक्षकांना याप्रकरणी निलंबित करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांनी केली.

Read more

अनधिकृत बांधकामांना जबाबदार अधिकाऱ्यांवर ‘मोक्का’ कारवाई करण्याची प्रवीण दरेकरांची मागणी

घोलाईनगर येथील दरड दुर्घटनेप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर मोक्कान्वये कारवाई करावी अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

Read more

रहिवाशांच्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभी असून क्लस्टर प्रकल्प राबवताना अन्याय होऊ देणार नाही – संजय केळकर

क्लस्टर डेव्हलपमेंटचा क्रांतिकारी निर्णय मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला त्याची अंमलबजावणी जर नीट केली नाही तर क्लस्टरचे एस.आर.ए. होईल, ते होऊ देऊ नका असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी राबोडी येथील “जन की बात” या कार्यक्रमात केले.

Read more

घोलाईनगर येथील दरड दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची निरंजन डावखरेंची मागणी

मुंब्रा येथील लकी कंपाऊंडमध्ये झालेल्या दुर्घटनेतील अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईच्या धर्तीवर घोलाईनगर येथील दरड दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

Read more

महापालिकेचा पशू वैद्यकीय विभाग कर्मचाऱ्यांविनाच कार्यरत असल्याचा नारायण पवारांचा आरोप

महापालिकेचा पशू वैद्यकीय विभाग कर्मचाऱ्यांविनाच कार्यरत असल्याचा आरोप नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे.

Read more

पेट्रोलजन्य पदार्थांच्या वाढत्या किंमतीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे निदर्शनं

पेट्रोलजन्य पदार्थांच्या वाढत्या किंमतीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली.

Read more

पालिकेच्या अतिक्रमण उपायुक्तांसह सहायक आयुक्तांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मनोहर डुंबरेंची मागणी

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांसह प्रभाग समितीतील सहायक आयुक्त, त्यांचे निकटचे नातेवाईक यांच्या संपत्तीची लाचलुचपत विभागाकडून चौकशी करावी. तसेच शहरात पाच वर्षांत झालेल्या अतिक्रमणासंदर्भात उपायुक्त (अतिक्रमण), सहायक आयुक्त आणि भूमाफिया यांच्या संबंधांची चौकशी करण्यासाठी प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे.

Read more

भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांचा समावेश केंद्रीय मंत्रीमंडळात

नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारामध्ये ठाणे जिल्ह्याला प्रथमच प्रतिनिधीत्व मिळालं आहे. भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांचा समावेश केंद्रीय मंत्रीमंडळात राज्य मंत्री म्हणून झाला आहे.

Read more