पावसाळयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलशुद्धीकरण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

ठाणे शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या स्वतःच्या टेमघर जलशुद्धीकरण केंद्राची अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाहणी केली.

Read more

टेमघर जलशुध्दीकरण केंद्रातून ठाणेकरांना अशुध्द पाण्याचा पुरवठा होत असल्याचं उघड

टेमघर जलशुद्धीकरणातील ही यंत्रणा येत्या आठ दिवसात जर पालिकेने सुधारली नाही. तर पालिका प्रशासनावर ‘पाणी फेको’ आंदोलन करण्यात येईल असा इशारा विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी दिला आहे.

Read more