सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ट्विटरवर ॲट सायबर दोस्त नावाचं हँडल

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि त्यासंदर्भात जनजागृती करण्याकरिता केंद्रीय गृह मंत्रालयानं ट्विटरवर ॲट सायबर दोस्त या नावाचं हँडल सुरू केलं आहे.

Read more

ठाणे पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथकानं गेल्या ९ महिन्यात चोरीला गेलेले ३८ लाखांचे ३५१ मोबाईल केले हस्तगत

ठाणे पोलीसांनी चोरीला गेलेले तब्बल ५९ मोबाईल्स परत मिळवून दिले आहेत.

Read more

भरधाव दुचाकीने पाठीमागून दिलेल्या धडकेमुळे दुचाकीवरील पोलीस अधिकारी जायबंदी

भरधाव दुचाकीने पाठीमागून दिलेल्या धडकेमुळे दुचाकीवरील पोलीस अधिकारी जायबंदी झाल्याची घटना खेवरा सर्कल येथे घडली.

Read more

ओला चालकाने नौपाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यातच धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा प्रकार

ओला चालकाने नौपाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यातच धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याची घटना घडली.

Read more

अंडी भरलेला ट्रक पळवून नेणा-या त्रिकुटाला जेरबंद करण्यात पोलीसांना यश

कर्जबाजारी झाल्याने कर्ज फेडण्यासाठी अंडी भरलेला ट्रक पळवून नेणा-या त्रिकुटाला ठाणे पोलीसांनी जेरबंद केलं आहे.

Read more

अवेळी फटाके उडवणा-या चौघांविरूध्द गुन्हे दाखल

सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेल्या कालावधीनंतर अवेळी फटाके उडवणा-या चौघांविरूध्द ठाणे पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

Read more

ठाणे पोलीसांनी १५६ दुचाकी चोरांना अटक करून त्यांच्याकडून हस्तगत केल्या २३० दुचाक्या

ठाणे पोलीसांनी वाहन चोरीच्या अनेक घटना उघडकीस आणल्या असून १५६ दुचाकी चोरांकडून २३० दुचाक्या जप्त केल्या आहेत.

Read more

पोलीसांना आहे त्यापेक्षा जास्त फूटाचं घर देण्यास म्हाडाची तयारी

ठाण्यातील वर्तकनगर परिसरात असणा-या पोलीस वसाहतीत राहणा-या पोलीसांच्या घराचा प्रश्न पुढील दोन-तीन महिन्यात मार्गी लागणार असून पोलीसांना घर देण्यासाठी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी वर्तकनगर येथील पोलीस वसाहतीची पाहणी केली.

Read more

दिवाळी पहाट कार्यक्रमात पोलीसांनी धरला ठेका – तर पोलीस आयुक्तांनीही सादर केलं गाणं

पोलीसांना कोणतेच सण साजरे करता येत नाहीत. सणासुदीला पोलीसांच्या सुट्ट्या रद्द करून पोलीसांना सुरक्षेसाठी तैनात केलं जातं. आपले सण सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडले जावे यासाठी पोलीसांना नेहमीच्या सणांना मुकावं लागतं. यासाठी ईनरव्हील क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटीतर्फे पोलीस खात्यातील कर्तव्यदक्ष पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

रूणवाल गार्डन सिटी प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा

रूणवाल गार्डन सिटी मध्ये परांची कोसळून झालेल्या अपघात प्रकरणी पोलीसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Read more