नौपाडा पोलीसांनी सोन्या-चांदीच्या दुकानातून दागिने चोरण्याप्रकरणी दोन महिलांना केली अटक

नौपाडा पोलीसांनी सोन्या-चांदीच्या दुकानातून दागिने चोरण्याप्रकरणी दोन महिलांना अटक केली आहे.

Read more

शेअर रिक्षातून प्रवास करणा-या प्रवाशांना लुटणा-या टोळीला जेरबंद करण्यात नौपाडा पोलीसांना यश

रिक्षामधून जाणा-या प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून त्याचा मोबाईल फोन जबरीने चोरून नेणा-या दोघांना नौपाडा पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

गहाळ झालेले सोन्याचे दागिने नौपाडा पोलीसांनी अवघ्या दोन तासामध्ये मिळवून दिले परत

तीन हात नाका येथे कारमधून उतरताना गहाळ झालेले दीड लाखाहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने नौपाडा पोलीसांनी अवघ्या दोन तासामध्ये परत मिळवून दिले आहेत.

Read more

नौपाडा पोलीसांनी केल्या २ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये २२ दुचाकी जप्त

नौपाडा पोलीसांनी २ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये २२ दुचाकी जप्त केल्या आहेत. एका पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी ही माहिती दिली.

Read more

नौपाडा पोलीसांनी अवघ्या चार तासात केला हरवलेल्या ६ वर्षीय चिमुरडीचा शोध

ठाण्यातील नौपाडा पोलीसांनी हरवलेल्या ६ वर्षीय चिमुरडीचा शोध अवघ्या चार तासात घेऊन तिला तिच्या आजोबांच्या पुन्हा सुखरूप ताब्यात दिलं.

Read more

ईव्हेंट मॅनेजमेंट व्यावसायिकाच्या मर्सिडीज गाडीतून लंपास केलेल्या रक्कमेचा छडा लावण्यात नौपाडा पोलीसांना यश

मुंबईतील ईव्हेंट मॅनेजमेंट व्यावसायिकाच्या मर्सिडीज गाडीतून लंपास केलेल्या रक्कमेचा छडा लावण्यात नौपाडा पोलीसांना यश आलं आहे.

Read more

पांचपाखाडी परिसरात १८ दुचाकींना आग लावण्याप्रकरणात आरोपीला ८ तासात अटक करण्यात नौपाडा पोलीसांना यश

पांचपाखाडी परिसरात १८ दुचाकींना आग लावण्याप्रकरणात आरोपीला ८ तासात अटक करण्यात नौपाडा पोलीसांना यश मिळालं आहे.

Read more

ओला चालकाने नौपाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यातच धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा प्रकार

ओला चालकाने नौपाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यातच धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याची घटना घडली.

Read more

नौपाडा परिसरात भर दुपारी महिलेचे स्त्रीधन हिसकावून धूम ठोकल्याची घटना

नौपाड्यासारख्या गजबजलेल्या ठिकाणी भर दुपारी दुचाकीस्वार चोरट्यांनी कृषी विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी महिलेचे स्त्रीधन हिसकावून धूम ठोकल्याची घटना घडली.

Read more