दिवाळी पहाट कार्यक्रमात पोलीसांनी धरला ठेका – तर पोलीस आयुक्तांनीही सादर केलं गाणं

पोलीसांना कोणतेच सण साजरे करता येत नाहीत. सणासुदीला पोलीसांच्या सुट्ट्या रद्द करून पोलीसांना सुरक्षेसाठी तैनात केलं जातं. आपले सण सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडले जावे यासाठी पोलीसांना नेहमीच्या सणांना मुकावं लागतं. यासाठी ईनरव्हील क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटीतर्फे पोलीस खात्यातील कर्तव्यदक्ष पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more