अनोळखी व्यक्तींकडून होणा-या फसवणुकीबाबत सावधगिरी बाळगण्याचं पोलीसांचं आवाहन

अनोळखी व्यक्तींकडून मोबाईलवर संपर्क करून फसवणूकीचे प्रकार घडत असून अशा सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे. याबाबत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन कोपरी पोलीसांनी केलं आहे.

Read more

सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी घरात सायबर संस्कृती जोपासण्याचा प्रशांत माळींचा सल्ला

सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याकरिता आपले घर आणि पर्यायाने समाज सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला घरात सायबर सेफ संस्कृती जपावी लागेल असा सल्ला सायबर तज्ज्ञ  प्रशांत माळी यांनी दिला.

Read more

सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणा-या पोलीसांचेच फेसबुक अकाऊंट हॅक

सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणा-या पोलीसांचेच फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचं उघड झालं आहे.

Read more

खोपटमधील एका जेष्ठ नागरिकाची सुमारे ८ लाखांची ऑनलाईन फसवणूक

खोपटमधील एका जेष्ठ नागरिकाची सुमारे ८ लाखांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे.

Read more

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ट्विटरवर ॲट सायबर दोस्त नावाचं हँडल

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि त्यासंदर्भात जनजागृती करण्याकरिता केंद्रीय गृह मंत्रालयानं ट्विटरवर ॲट सायबर दोस्त या नावाचं हँडल सुरू केलं आहे.

Read more