नौपाडा परिसरात भर दुपारी महिलेचे स्त्रीधन हिसकावून धूम ठोकल्याची घटना

नौपाड्यासारख्या गजबजलेल्या ठिकाणी भर दुपारी दुचाकीस्वार चोरट्यांनी कृषी विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी महिलेचे स्त्रीधन हिसकावून धूम ठोकल्याची घटना घडली.

Read more

अल्पवयीन मुलीला पळवून नेणा-यास गोव्यातून अटक तर मुलीची सुटका

गुजरातमधील तापी जिल्ह्यातून अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पळवून गोव्यातील पणजी येथे लपवून ठेवणा-या हुजेफा गाडीवाला याला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा आणि गुजरात पोलीसांनी संयुक्त कारवाईत अल्पवयीन मुलीची सुटका करत अटक केली आहे.

Read more

एका महिलेकडून अपहृत २ वर्षीय बालिकेची अवघ्या २४ तासात पोलीसांनी केली सुटका

आत्महत्या करण्यापासून परावृत्त करत एका अपरिचित महिलेला घरात दिलेला आसरा मुंब्र्यातील एका कुटुंबाला चांगलाच महागात पडला असून त्यांच्या २ वर्षीय बालिकेची अपहृत महिलेकडून अवघ्या २४ तासात पोलीसांनी सुटका केली.

Read more

बनावट गुणपत्रिका तयार करून देण्याप्रकरणी दोघांना अटक

ठाणे ग्रामीण पोलीसांनी बनावट गुणपत्रिका तयार करून देण्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

Read more

सोनसाखळी चोरी करणा-या ५ चोरांना ग्रामीण पोलीसांनी केली अटक

ठाणे ग्रामीण पोलीसांनी सोनसाखळी चोरी करणा-या सराईत चोरांच्या मुसक्या आवळल्या असून वेगवेगळ्या गुन्ह्यात ५ जणांना अटक केली आहे.

Read more

हात बांधून ठेवलेल्या अवस्थेत सापडलेल्या ४ वर्षीय चिमुकलीची रवानगी बालसंगोपन केंद्रात

ठाण्यामध्ये हात बांधून ठेवलेल्या अवस्थेत सापडलेल्या ४ वर्षीय चिमुकलीची रवानगी बालसंगोपन केंद्रात करण्यात आली आहे.

Read more

महिला डॉक्टरला धक्काबुक्की करण्याप्रकरणी ३ जणांना अटक

ठाणे ग्रामीण पोलीसांनी एका महिला डॉक्टरला धक्काबुक्की करण्याप्रकरणी ३ जणांना अटक केली आहे.

Read more