सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नांना म्हाडाचे बळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नांना बळ आणि आकार देण्याची जबाबदारी म्हाडा चांगल्या रितीने पेलत आहे. अनेक कुटुंबांचे गृहस्वप्न पूर्ण होण्याचा आजचा दिवस आहे. त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मला मिळाली याचा आनंद आहे अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

Read more

कळव्यातील मनिषा नगरचा विकास आता म्हाडामार्फत होणार

दुर्बल घटकांसाठी बांधलेली घरे पैसे अदा करुनही रहिवाशांना न देणार्‍या विकासकाला चांगलाच दट्ट्या बसला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पाठपुरावा करुन यूएलसीच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवून हा भूखंड शासकीय मालकीचा करुन घेतला आहे.

Read more

पोलीसांना आहे त्यापेक्षा जास्त फूटाचं घर देण्यास म्हाडाची तयारी

ठाण्यातील वर्तकनगर परिसरात असणा-या पोलीस वसाहतीत राहणा-या पोलीसांच्या घराचा प्रश्न पुढील दोन-तीन महिन्यात मार्गी लागणार असून पोलीसांना घर देण्यासाठी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी वर्तकनगर येथील पोलीस वसाहतीची पाहणी केली.

Read more