भिवंडीत सराईत गुन्हेगारांनी केलेली चोरी उघडकीस आणण्यात पोलीसांना यश

भिवंडीत सराईत गुन्हेगारांनी केलेली चोरी उघडकीस आणण्यात पोलीसांना यश आलं असून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Read more

कल्याण डोंबिवली क्षेत्रातील पत्रकार आणि पोलीस यांची कोरोना चाचणी

कल्याण डोंबिवली क्षेत्रातील पत्रकार आणि पोलीस यांची कोरोना चाचणी खासदार श्रीकांत शिंदे आणि शिवसेना वैद्यकीय मदत यांच्या वतीने करण्यात आली.

Read more

वागळे प्रभाग समितीमध्ये विशेष पथकाद्वारे सर्वेक्षण तसेच रँडम टेस्टींग करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

वागळे प्रभाग समितीमध्ये कोरोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी विशेष पथकाद्वारे सर्वेक्षण तसेच रँडम टेस्टींग करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Read more

केवळ जिल्हाधिकारी कार्यालयातच होणार १ मे चं ध्वजारोहण

राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्हयामध्ये केवळ जिल्हाधिकारी कार्यालयातच १ मे ला ध्वजारोहण होणार आहे.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांची कोरोनावर मात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी कोरोनावर मात केली आहे.

Read more

ठाणे महापालिका क्षेत्रात आज नविन १५ कोरोनाग्रस्त रूग्णांची नोंद

ठाणे महापालिका क्षेत्रात आज नविन १५ कोरोनाग्रस्त रूग्णांची नोंद झाली आहे.

Read more

नौपाडा-कोपरी प्रभाग समिती कार्यक्षेत्र नागरिकांच्या वावरासाठी आज मध्यरात्रीपासून पूर्णत: बंद

नौपाडा-कोपरी प्रभाग समिती कार्यक्षेत्र नागरिकांच्या वावरासाठी आज मध्यरात्रीपासून पूर्णत: बंद करण्यात येत आहे.

Read more

ओमप्रकाश दिवटे यांनी मालेगावचा कार्यभार न स्वीकारल्याबद्दल त्यांची त्वरीत विभागीय चौकशी करण्याची राजीव दत्ता यांची मागणी

ठाणे महापालिकेचे उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी मालेगावचा कार्यभार न स्वीकारल्याबद्दल त्यांची त्वरीत विभागीय चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी केली आहे.

Read more