ठाणे महापालिका क्षेत्रात आज ३१ नवीन कोरोनाबाधित रूग्ण – एकूण रूग्ण ३१०

ठाणे महापालिका क्षेत्रात आज ३१ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले.

Read more

मुंब्र्यातील काळसेकर रुग्णालय आता कोवीड १९ पॉझिटिव्ह सिमटोमॅटिक रुग्णालय म्हणून घोषित

मुंब्र्यातील काळसेकर रुग्णालय कोवीड १९ पॉझिटिव्ह सिमटोमॅटिक रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

Read more

ठाणे जिल्हा रेड झोनमधुन बाहेर पडण्याची चिन्हे धूसर – जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ८६० वर

ठाणे जिल्हा रेड झोनमधुन बाहेर पडण्याची चिन्हे धूसर होत असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढच होत आहे.

Read more

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नौपाडा पोलीस स्टेशनच्या कर्मचा-यांना केलं मास्क, सॅनिटायझर वाटप

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नौपाडा पोलीस स्टेशनला भेंट दिली.

Read more

कोविड १९ चा अहवाल प्राप्त झाल्यावरच मृत्यू दाखला आणि पार्थिव देण्याची ठाणे मतदाता जागरण अभियानाची मागणी

मृत्यू दाखला आणि पार्थिव कोविड १९ चा अहवाल प्राप्त झाल्यावरच देण्यात यावे अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानानं पालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

Read more

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोविड१९ च्या सद्यस्थितीची माहिती आता एका क्लिकवर

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोविड१९ च्या सद्यस्थितीची माहिती नागरिकांना आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

Read more

चारचाकी वाहनाची धडक बसुन रुग्णवाहिका थेट सिग्नलच्या खांबावर आदळून अपघात

लॉकडाऊनमुळे रस्त्यावर तुरळक वाहने असतानाही ठाण्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. भरधाव चारचाकी वाहनाची धडक बसुन रुग्णवाहिका थेट सिग्नलच्या खांबावर आदळल्याची घटना ठाण्यातील कॅडबरी जंक्शन येथे काल दुपारी घडली.

Read more

मारवाडीज् इन ठाणे वेल्फेअर संस्थेच्या वतीनं जिल्हा शासकीय रूग्णालयाला सकस खाद्यान्न सामुग्री

मारवाडीज् इन ठाणे वेल्फेअर संस्थेच्या वतीनं कोरोना रुग्णांच्या चांगल्या प्रकारे उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयाला सकस खाद्यान्न सामुग्री प्रदान करण्यात आली.

Read more

पाणी टंचाईची कामे जलद गतिने पूर्ण करण्याचे हिरालाल सोनावणेंचे निर्देश

कोरोनाच्या संकटाचा लढा सुरु असताना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण होण्यापूर्वी पाण्याचा टँकर गाव पाडे वस्त्यांवर पोहचायला हवा. शिवाय ठिकठिकाणी सुरु असणारी टंचाईची कामे जलद गतिने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिले.

Read more

बी एन बांदोडकर महाविद्यालयाचा कोविड१९-जागरूकता कार्यक्रम

ठाण्यातील बी एन बांदोडकर महाविद्यालयाने कोविड१९-जागरूकता कार्यक्रम सुरू केला आहे.

Read more