भिवंडीत सराईत गुन्हेगारांनी केलेली चोरी उघडकीस आणण्यात पोलीसांना यश

भिवंडीत सराईत गुन्हेगारांनी केलेली चोरी उघडकीस आणण्यात पोलीसांना यश आलं असून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Read more

अपहरण झालेल्या एक वर्षाच्या मुलास ८ दिवसांमध्ये पुन्हा आई-वडीलांच्या ताब्यात देण्यात भिवंडीच्या गुन्हे शाखेला यश

भिवंडीमधून अपहरण झालेल्या एक वर्षाच्या मुलास ८ दिवसांमध्ये पुन्हा आई-वडीलांच्या ताब्यात देण्यात भिवंडीच्या गुन्हे शाखेला यश आलं आहे. भिवंडीमधील धामणकर पूलाच्या खाली आईच्या कुशीमध्ये झोपलेल्या कुमार आशिक हरजन या बालकाचे ३ जूनला अपहरण करण्यात आले होते. हरजन यांच्या तक्रारीनंतर भिवंडी गुन्हे शाखा या मुलाच्या शोधात लागली. भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शीतल राऊत यांनी … Read more