ओमप्रकाश दिवटे यांनी मालेगावचा कार्यभार न स्वीकारल्याबद्दल त्यांची त्वरीत विभागीय चौकशी करण्याची राजीव दत्ता यांची मागणी

ठाणे महापालिकेचे उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी मालेगावचा कार्यभार न स्वीकारल्याबद्दल त्यांची त्वरीत विभागीय चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी केली आहे.

Read more