ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांचा आकडा अडीचशे घरात

ठाणे महापालिका क्षेत्रात काल संध्याकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार काल दिवसभरात एकूण १५ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे.

Read more

कल्याण डोंबिवली कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण डोंबिवली कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे.

Read more

सनातन संस्थेचे नैतिक मूल्यांची शिकवण देणारा ‘बालसंस्कार सत्संग’ तर हिंदु धर्माची महानता सांगणारी ‘धर्मसंवाद’ मालिका

लॉकडाऊनच्या काळात नैतिक मूल्यांची शिकवण देणारा ‘बालसंस्कार सत्संग’ तर हिंदु धर्माची महानता सांगणारी ‘धर्मसंवाद’ मालिका सनातन संस्थेनं सुरू केली आहे.

Read more

वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्र 3 मे पर्यंत पूर्णतः बंद

वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्र 3 मे पर्यंत पूर्णतः बंद करण्यात आलं आहे.

Read more

लोकमान्य – सावरकरनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 13, 14 आणि 15 पूर्णतः बंद

लोकमान्य – सावरकरनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 13, 14 आणि 15 पूर्णतः बंद करण्यात आला आहे.

Read more

वागळे प्रभाग समितीची पालिका आयुक्तांकडून पाहणी

वागळे प्रभाग समितीमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी काल वागळे प्रभाग समितीमध्ये अनेक ठिकाणी पाहणी करून झोपडपट्टी आणि दाट लोकवस्तीमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकडे जास्त लक्ष देण्याच्या सूचना केल्या.

Read more

गृहनिर्माण सोसायटयांमध्ये ५ पेक्षा जास्त नागरिक एकत्र आल्यास कारवाई करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

गृहनिर्माण सोसायटयांमध्ये ५ पेक्षा जास्त नागरिक एकत्र आल्यास कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Read more

संचारबंदी लागू असतानाही एका ठाणेकराला पंतप्रधान कार्यालयाचा सुखद अनुभव

संचारबंदी लागू असतानाही एका ठाणेकराला पंतप्रधान कार्यालयाचा सुखद अनुभव आला.

Read more

प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतली तर संभाव्य धोका टळेल – संजय घाडीगावकर

ठाण्यातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून झोपडपट्टीत दाटीवाटीने राहणारे लोक, अनधिकृत बांधकामातील हजारो इमारती आणि आरोग्याच्या सुविधांचा प्रचंड असमतोल असल्याकडे काँग्रेसच्या संजय घाडीगावकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

Read more

ठाणे महापालिका क्षेत्रात रविवार संध्याकाळपर्यंत नवीन १७ रूग्णांची नोंद

ठाणे महापालिका क्षेत्रात आज म्हणजे रविवार संध्याकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार आजच्या दिवसभरात १७ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे.

Read more