महापालिका आयुक्तांचा १० विशेष पथकांची नियुक्ती करण्याचा निर्णय

शहरात सुरू असलेल्या खड्डे भरणीच्या तसंच विधानसभा निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये यासाठी देखरेख करण्याकरिता महापालिका आयुक्तांनी १० विशेष पथकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read more

ठाणे महापालिका कर्मचा-यांना साडेपंधरा हजारांचं सानुग्रह अनुदान जाहीर

ठाणे महापालिका कर्मचा-यांसह परिवहन सेवेच्या कर्मचा-यांना दिवाळीपूर्वी साडे पंधरा हजारांचं सानुग्रह अनुदान जाहीर झालं आहे.

Read more

प्रत्येक नागरिकानं स्वच्छता हा केंद्रबिंदू मानून काम केल्यास शहराचा निश्चित कायापालट होईल – पालिका आयुक्त

स्वच्छता हीच सेवा या ब्रीदवाक्यानुसार संपूर्ण भारत देशात स्वच्छता अभियान राबवण्यात येत असून प्रत्येक नागरिकानं स्वच्छता हा केंद्रबिंदू मानून काम केल्यास शहराचा निश्चित कायापालट होईल असं प्रतिपादन महापालिका आयुक्तांनी केलं.

Read more

एक मतिमंद रूग्ण मेट्रोच्या खांबावर जाऊन चढल्यामुळे खळबळ

आज पहाटेच्या सुमारास एक मतिमंद रूग्ण मेट्रोच्या खांबावर जाऊन चढला होता.

Read more

श्रीमलंगगड परिसरात विविध विकास कामांकरिता ७५ लाखांच्या कामास मंजुरी

कोकण ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत कोकणातील ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी श्रीमलंगगड परिसरात विविध विकास कामांकरिता ७५ लाखांच्या कामास मंजुरी मिळाली आहे.

Read more

बाबूभाई पेट्रोलपंप ते मीनाताई ठाकरे चौक येथील पूल होणार दुतर्फा

बाबूभाई पेट्रोलपंप ते मीनाताई ठाकरे चौक येथील पूल दुतर्फा होणार आहे.

Read more

रेल्वेमध्ये विसरून गेलेल्या ९ लाख रूपयांच्या मौल्यवान वस्तू असलेल्या बॅगा रेल्वे पोलीसांमुळे पुन्हा मिळाल्या

रेल्वेमध्ये गर्दीमुळे विसरून गेलेल्या सुमारे ९ लाख रूपयांच्या मौल्यवान वस्तू असलेल्या बॅगा रेल्वे पोलीसांमुळे पुन्हा त्यांच्या मालकास मिळू शकल्या आहेत.

Read more

राज्य विधानसभेची निवडणूक जाहीर – २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी

राज्य विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून महाराष्ट्रामध्ये २१ ऑक्टोबरला निवडणुका होणार आहेत.

Read more

जिल्ह्यातील खड्ड्यांची नवरात्रापूर्वी दुरूस्ती करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची पावसामुळे झालेली दुर्दशा नवरात्रापूर्वी दूर करावी असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Read more

लोकमान्यनगर वासियांना नागरी समूह पुनर्विकास योजनेअंतर्गत मालकी हक्काचे घर मिळवून देण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही

लोकमान्यनगर वासियांना नागरी समूह पुनर्विकास योजनेअंतर्गत मालकी हक्काचे घर मिळवून देण्याची ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देतानाच आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच लोकमान्यनगरच्या समूह विकास योजनेला मंजुरी दिली जाईल असं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलं.

Read more