ठाणे जिल्हा बॅकेत आता ‘क्यूआर कोड’

महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या पाच बँकांपैकी एक असलेली ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आता डिजीटली हायटेक बनली आहे.

Read more

काॅसमाॅस बँकेला दोन खासगी कंपन्यासह बिल्डर्स लाँबी आणि २६ कर्जदारांनी संगनमत करुन ६ कोटी ३० लाख रुपयांना लावला चुना

कल्याणमधील काॅसमाॅस बँकेला दोन खासगी कंपन्यासह बिल्डर्स लाँबी आणि २६ कर्जदारांनी संगनमत करुन बनावट कागदपत्रांच्या आधारे ६ कोटी ३० लाख रुपयांचा बँकेला चुना लावल्याची घटना समोर आली आहे.

Read more

टीजेएसबी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक शरद गांगल तर उपाध्यक्षपदी वैभव सिंघवी यांची निवड

टीजेएसबी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक शरद गांगल तर उपाध्यक्षपदी वैभव सिंघवी यांची निवड करण्यात आली आहे.

Read more

ठाणे जनता सहकारी बँकेचा या वर्षात २० हजार कोटींचा व्यवसाय तर १५५ कोटींचा निव्वळ नफा

ठाणे जनता सहकारी बँकेला गेल्या ५० वर्षाच्या इतिहासात १५५ कोटी रूपयांचा विक्रमी नफा मिळाला आहे. ही माहिती बँकेचे अध्यक्ष विवेकानंद पत्की यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

Read more

​५० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ‘टीजेएसबी’ बँकेचा ५०व्या वर्षाचा कार्यक्रम साजरा

५० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ‘टीजेएसबी’ बँकेचा ५०व्या वर्षाचा कार्यक्रम साजरा झाला.

Read more

आता बँक बुडाली तरी, ठेवीदारांना दिलासा -केंद्रीय मंत्री रुपाला-

देशातील सर्व लोकांना पंतप्रधानांनी बँकेशी जोडले.बँकेचा विश्वास दिला त्याच धर्तीवर आता देशातील कोणतीही बँक दिवाळखोरीत निघाली तर बँक खातेदारांना ठेवीदार प्रथम या कायद्यामुळे पैशाची हमी मिळणार असून,नव्वद दिवसांत पाच लाखापर्यंतची रक्कम देण्याचा नियम बंधनकारक केला आहे. या कायद्याचा मोठा दिलासा राज्यासह देशभरातील बँक खातेदारांना होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मत्स्य व्यवसाय तथा दुग्ध व्यवसाय मंत्री पुरषोत्तम … Read more

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील यांची तर उपाध्यक्ष पदी अरुण पाटील यांची बिनविरोध निवड

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील यांची तर उपाध्यक्ष पदी अरुण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहकार पॅनलच्या विरोधात एकही अर्ज न आल्यामुळे राजेंद्र पाटील यांच्या गळ्यात पुन्हा एकदा अध्यक्षपदाची माळ पडली आहे. बँकेच्या सत्ताधारी संचालकांनी सहकार पॅनल तयार केले होते. प्रतिस्पर्धी महाविकास परिवर्तन पॅनल तयार करूनही पंचवार्षिक निवडणूक पार पडली आहे. … Read more

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीचा दारूण पराभव

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला असून बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीत बाजी मारली आहे.

Read more

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत सहकार पॅनलची बाजी

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत सहकार पॅनलन बाजी मारली असून २१ पैकी १८ जागा जिंकल्या. मतदारांनी महाविकास परिवर्तन आघाडीचा दारुण पराभव केला आहे.

Read more

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कोविड रूग्णांनाही मतदानाचा हक्क बजावता येणार

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची येत्या ३० मार्चला निवडणूक होत असून १५ जागांसाठी ४६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काल एका पत्रकार परिषदेत निवडणूक निर्णय अधिकारी दिगंबर हौसारे यांनी ही माहिती दिली.

Read more