कच्छी पागडी कोणा शिरे या कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणा-या मान्यवरांचा गौरव

कच्छ, वागड, पटेल, भानुशाली, लोहाणा आणि कच्छमध्ये राहणा-या सर्व जाती-जमातीतील आषाढी बीज या नववर्षाचं औचित्य साधून समाजात उल्लेखनीय कामगिरी करणा-या मान्यवरांचा कच्छी पागडी कोणा शिरे या कार्यक्रमांतर्गत गौरव करण्यात आला.

Read more

छोट्या न्यूटनचे रूपांतर संशोधकात होण्यासाठी जिज्ञासा ट्रस्टचा अभूतपूर्व कार्यक्रम

छोट्या न्यूटनचे रूपांतर संशोधकात होण्यासाठी जिज्ञासा ट्रस्टनं गेल्यावर्षीपासून एक अभूतपूर्व कार्यक्रम सुरू केला आहे.

Read more

पुश पिन्स कलाकार आबासाहेब शेवाळे यांनी बुध्दीबळ सोंगट्यांनी साकारलं ३० बाय २० फूटाचं महेंद्रसिंग धोनीचं चित्र

ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये बुध्दीबळाच्या सोंगट्यांद्वारे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं चित्र रेखाटण्यात आलं आहे.

Read more

वालधुनी तसंच उल्हास नदी पुनर्जिवित करण्यासाठी केंद्रानं निधी देण्याची खासदार श्रीकांत शिंदे यांची मागणी

भविष्यामध्ये वालधुनी आणि उल्हास नदीचे प्रदूषण होऊ नये याकरिता राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेकडे या नद्यांच्या लेखा परिक्षणाचं काम द्यावं अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी शून्य प्रहर काळात उपस्थित केली.

Read more

कोकणातील बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात वाढ

राज्यातील कंत्राटी एमबीबीएस डॉक्टरांच्या धर्तीवर कोकणात रूग्णांना सेवा देणा-या बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात आता वाढ करण्यात आली आहे.

Read more

आदिवासी मुलींच्या शासकीय वसतीगृहातील शौचालयाची दुरावस्था

आदिवासी मुलींच्या शासकीय वसतीगृहातील शौचालयाची दुरावस्था झाल्यामुळं मुलींना त्या ठिकाणी राहणं मुश्कील झालं आहे.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसनं धरण फोडणारा खेकडा पोलीसांच्या स्वाधीन करून जलसंधारण मंत्र्यांच्या वक्तव्याचा अनोख्या पध्दतीनं केला निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसनं धरण फोडणारा खेकडा पोलीसांना देत जलसंधारण मंत्र्यांचा अनोख्या पध्दतीनं निषेध केला.

Read more

नौपाडा पोलीसांनी अवघ्या चार तासात केला हरवलेल्या ६ वर्षीय चिमुरडीचा शोध

ठाण्यातील नौपाडा पोलीसांनी हरवलेल्या ६ वर्षीय चिमुरडीचा शोध अवघ्या चार तासात घेऊन तिला तिच्या आजोबांच्या पुन्हा सुखरूप ताब्यात दिलं.

Read more

बोअरवेल खोदण्यासाठी परवानगी देताना बोअरवेलमध्ये पावसाचा पाणी साठा करण्याची अट घालण्याची खासदार श्रीकांत शिंदेंची मागणी

बोअरवेल खोदण्यासाठी परवानगी देताना वर्षा जलसंचयनाच्या माध्यमातून बोअरवेलमध्ये पावसाचा पाणी साठा करण्याची अट घालावी अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे केली आहे.

Read more

ज्युनियर एशियन रिदमिक जिम्नॅस्टीक स्पर्धेत ठाण्याच्या संयुक्ता काळेला अंतिम फेरीत स्थान

मलेशिया इथे झालेल्या ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप रिदमिक जिम्नॅस्टीक स्पर्धेत ठाण्याच्या संयुक्ता काळे हिनं अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे.

Read more