क्रेडीट कार्डच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सातव्या फेरीत बाळया मामा आघाडीवर
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 8.00 वाजता सुरूवात झाली. ठाणे जिल्ह्यातील 23-भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या सातव्या फेरीतील आकडेवारी – कपिल मोरेश्वर पाटील- 15530. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 119562) बाळया मामा- सुरेश गोपीनाथ म्हात्रे – 21111. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 148707) मुमताज अब्दुल सत्तार अन्सारी – 211. (आतापर्यत एकूण मिळालेली मते – 2041) … Read more