ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणा-या धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ – भातसामध्ये ४ तर बारवीमध्ये ५ टक्क्यांनी वाढ

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेले काही दिवस चांगला पाऊस झाल्यामुळं धरणांच्या पाणी साठ्यातही चांगली वाढ झाली आहे.

Read more

माळशेज घाटात एक छोटी दरड कोसळल्यामुळं घाटातील वाहतूक विस्कळीत

माळशेज घाटात एक छोटी दरड कोसळल्यामुळं घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

Read more

वाहतूक शाखेच्या पोलीसामुळे एक लाखांची रोकड असलेली गहाळ झालेली बॅग पुन्हा परत मिळाली

एरवी टीकेचे धनी ठरणा-या वाहतूक शाखेच्या पोलीसामुळे एक लाखांची रोकड असलेली गहाळ झालेली बॅग पुन्हा परत मिळू शकली आहे.

Read more

उपनगरीय गाड्यांत झालेल्या गर्दीनं चार प्रवासी गाडीतून पडून जखमी

वेधशाळेच्या अंदाजानंतर रेल्वेनं बदललेल्या वेळापत्रकामुळं उपनगरीय गाड्यांत झालेल्या गर्दीनं चार प्रवासी गाडीतून पडून जखमी झाले.

Read more

मानपाडा पोलीसांनी तत्परतेनं केलेल्या कारवाईमुळं आत्महत्या करणा-या युवकाचा वाचला जीव

मानपाडा पोलीसांनी तत्परतेनं केलेल्या कारवाईमुळं आत्महत्या करणा-या एका युवकाचा जीव वाचू शकला.

Read more

ठाणे रेल्वे स्थानकाला जागतिक स्थानकाचा दर्जा देण्याची खासदार राजन विचारेंची मागणी

ठाणे रेल्वे स्थानकाला जागतिक स्थानकाचा दर्जा देण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी केली आहे.

Read more

शिवनेरी बसच्या तिकिट दरात भरघोस कपात

राज्य परिवहन महामंडळ म्हणजे एसटीनं दादर-पुणे आणि औरंगाबादच्या तिकिट दरात भरघोस कपात केली आहे.

Read more

बेस्ट प्रमाणेच ठाणे परिवहन सेवेलाही १०० कोटी रूपयांचं अनुदान देण्याची नगरसेवक मनोहर डुंबरे यांची मागणी

मुंबईतील बेस्ट प्रमाणेच ठाणे महापालिका परिवहन सेवेला संजीवनी देण्यासाठी महापालिकेनं अतिरिक्त १०० कोटींचं अनुदान तातडीनं द्यावं अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

वेधशाळेच्या अतिवृष्टीच्या अंदाजानंतर रेल्वेनं बदललेल्या वेळापत्रकाचा फटका प्रवाशांना

वेधशाळेच्या अतिवृष्टीच्या अंदाजामुळं मध्य रेल्वेनं रविवारच्या वेळापत्रकानुसार आज गाड्या चालवल्यामुळं त्याचा फटका प्रवाशांना बसला.

Read more

ज्या सखल भागांमध्ये पाणी साचतं त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या आयुक्तांच्या सूचना

अतिवृष्टीच्या काळात ज्या सखल भागांमध्ये पाणी साचतं त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोनातून स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी केल्या आहेत.

Read more