कर्करोग रूग्णालयाचं भूमीपूजन ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता

मुंबईतील टाटा स्मृती कर्करोग रूग्णालयाच्या मदतीनं घोडबंदर रस्त्यावरील कासारवडवली येथे कर्करोग रूग्णालय उभारलं जाणार असून याबाबत महापालिका आयुक्तांच्या दालनात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

Read more

बाधित रहिवासी तसंच गाळेधारकांना बेघर न करता त्यांच्या रोजीरोटीसाठी महापालिकेनं केलेलं पुनर्वसनाचं काम कौतुकास्पद – पालकमंत्री

शहरातील रस्ते रूंद करताना बाधित रहिवासी तसंच गाळेधारकांना बेघर न करताना त्यांच्या रोजीरोटीसाठी महापालिकेनं केलेल्या पुनर्वसनाचं काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्र्यांनी काढले.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन

देशात वर्षाला २ कोटी रोजगार निर्माण करण्याचं आश्वासन मोदी सरकारनं दिलं होतं. मात्र नवीन रोजगार निर्मिती बाजूलाच राहिली असून कंपन्या बंद पडत असल्यानं अनेकांच्या हातून रोजगार निसटू लागले आहेत. या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ढोल बजाओ सरकार जगाओ असं आंदोलन करण्यात आलं.

Read more

भाडेतत्वावर चालवण्याकरिता घेतलेली वाहनं परस्पर विक्री करून वाहन मालकांची फसवणूक करणा-या टोळीस अटक

भाडेतत्वावर चालवण्याकरिता घेतलेली वाहनं परस्पर विक्री करून वाहन मालकांची फसवणूक करणा-या टोळीस जेरबंद करण्यात कासारवडवली पोलीसांना यश आलं आहे.

Read more

तिवरे धरण फुटण्याची निपक्ष चौकशी करावी, या चौकशीतूनच कोणते खेकडे छोटे आणि कोणते मोठे हे कळेल – मेधा पाटकर

तिवरे धरण फुटण्याची निपक्ष चौकशी करावी, या चौकशीतूनच कोणते खेकडे छोटे आणि कोणते मोठे हे कळेल असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सांगितलं.

Read more

ठाण्यामध्ये सकाळच्या ८ तासात ४९ मिलीमीटर पावसाची नोंद

ठाण्यामध्ये काल पावसानं विश्रांती घेतली होती. मात्र आज सकाळपासून पावसानं चांगलीच जोरदार हजेरी लावली.

Read more

जिल्ह्यातील पर्यटनस्थळं ३१ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश

जिल्ह्यातील पर्यटनस्थळं ३१ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

Read more

ठाण्यामध्ये जोरदार पाऊस – शहरात १०३ तर जिल्ह्यात ९७ मिलीमीटर पावसाची नोंद

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या २४ तासात १०३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जुलै महिन्याच्या सुरूवातीपासून जोरदार हजेरी लावलेल्या पावसानं काल काहीशी विश्रांती घेतल्याचं दिसत होतं. मात्र संध्याकाळपासून आज सकाळपर्यंत पावसाचा चांगलाच जोर होता. पाऊस सकाळच्या वेळेस तर कोसळत होता. यामुळं नेहमीप्रमाणे सखल भागात पाणी साचलं होतं. जोरदार पाऊस आणि वा-यामुळं अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडण्याच्या घटना … Read more

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणीपुरवठा करणा-या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.

Read more

मोबाईल कंपन्यांकडील ग्राहकांची आधार संबंधित माहिती काढून टाकण्याची श्रीकांत शिंदे यांची सूचना

मोबाईल कंपन्यांकडील त्यांच्या ग्राहकांच्या आधार संबंधित माहितीचा गैरवापर होऊ नये याकरिता त्यांच्याकडे असणारी ग्राहकांची सर्व माहिती कायमस्वरूपी काढून टाकावी अशी सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

Read more