कच्छी पागडी कोणा शिरे या कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणा-या मान्यवरांचा गौरव

कच्छ, वागड, पटेल, भानुशाली, लोहाणा आणि कच्छमध्ये राहणा-या सर्व जाती-जमातीतील आषाढी बीज या नववर्षाचं औचित्य साधून समाजात उल्लेखनीय कामगिरी करणा-या मान्यवरांचा कच्छी पागडी कोणा शिरे या कार्यक्रमांतर्गत गौरव करण्यात आला. ठाण्यामध्ये राहणा-या कच्छ, वागड, पटेल, भानुशाली, लोहाणा या समाजातील चुनीलाल गडा- समाजरत्न, मूलचंद गाला-समाजसेवा, कनिष्क गाला – शैक्षणिक, अमृतबेन छाडवा यांचा धार्मिक क्षेत्रातील कार्याबद्दल गौरव करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते या मान्यवरांना कच्छी पागडी देऊन गौरवण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading