नौपाडा पोलीसांनी केल्या २ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये २२ दुचाकी जप्त

नौपाडा पोलीसांनी २ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये २२ दुचाकी जप्त केल्या आहेत. एका पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी ही माहिती दिली.

Read more

शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Read more

गरिबीला कंटाळून जव्हारमधील एका महिलेनं आपल्या दोन मुलींना विष पाजून केली आत्महत्या

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामध्ये पिंपळशेत गावातील एका महिलेनं गरिबीला कंटाळून आपल्या दोन मुलींना विष पाजत आत्महत्या केली आहे. मात्र यामध्ये आईचा मृत्यू झाला असला तरी एक मुलगी रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

Read more

चंद्रभागेच्या पवित्र पात्रात स्नान केलेल्या विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेण्याची संधी ठाणे-कळवेकरांना

चंद्रभागेच्या पवित्र पात्रात स्नान केलेल्या विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेण्याची संधी ठाणे-कळवेकरांना प्राप्त झाली आहे.

Read more

ठाणे महापालिकेच्या ९ प्रभाग समिती अध्यक्षपदांपैकी शिवसेनेला ६, राष्ट्रवादीला २ तर भारतीय जनता पक्षाला १ अध्यक्षपद

ठाणे महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

Read more

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणखी एक विधी महाविद्यालय होणार

कल्याण ग्रामीण भागात आणखी एक विधी महाविद्यालय मंजूर करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सकारात्मकता दाखवली आहे अशी माहिती कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

Read more

परिमंडळ १ मधील मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमांतर्गत २ कोटी ६४ लाखांचा मुद्देमाल १११ तक्रारदारांना परत

ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १ मधील ६ पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमात अडीच कोटीहून अधिक किंमतीचा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला.

Read more

गेल्या २४ तासात जिल्ह्यामध्ये सरासरी ७३ मिलीमीटर पावसाची नोंद

जून महिन्यात दडी मारलेल्या पावसानं जुलै महिन्यात चांगली हजेरी लावल्याचं दिसत आहे.

Read more

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळं पाणी टंचाई लवकरच दूर होण्याची शक्यता

जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं चांगलाच जोर धरला आहे. यामुळं धरणांच्या पाणी साठ्यातही चांगलीच वाढ झाली आहे.

Read more