ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय लवकरच होणार पूर्णत: डिजीटल

सव्वाशे वर्ष पूर्ण करणारं ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय आता काळाच्या पावलाप्रमाणे चालत असून लवकरच हे ग्रंथालय पूर्णत: डिजीटल होणार आहे. ही माहिती ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी दिली.

Read more

वन्य जीव प्राण्यांच्या कातड्यांची आणि दाताची तस्करी करणा-यास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं केलं जेरबंद

वन्य जीव प्राण्यांच्या कातड्यांची आणि दाताची तस्करी करणा-यास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं जेरबंद केलं आहे.

Read more

जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा हा गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा बराच कमी

जिल्ह्यातील महापालिका-नगरपालिकांना पाणी पुरवठा करणा-या धरणातील पाणीसाठा हा गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा बराच कमी असल्याचं दिसत आहे.

Read more

राज्यातील विविध भागातील तापमानात रविवारपासून वाढ होण्याचा हवामान तज्ञांचा अंदाज

राज्यातील विविध भागातील तापमानात रविवारपासून वाढ होण्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे.

Read more

ठाणे ग्रामीण पोलीस चालक कक्षावर झाड पडल्यामुळे तीन पोलीस कर्मचारी जखमी

उर्जित हॉटेलच्या मागे असलेल्या ठाणे ग्रामीण पोलीस चालक कक्षावर झाड पडल्यामुळे तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

Read more

मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे राज्यातील साहित्यिकांना श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारानं तर जिल्ह्यातील साहित्यिकांना वा. अ. रेगे साहित्य पुरस्कारानं गौरवलं जाणार

मराठी ग्रंथसंग्रहालयाचा १२६वा वर्धापन दिन १ जून रोजी साजरा होत असून यावेळी मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे राज्यातील साहित्यिकांना श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारानं तर जिल्ह्यातील साहित्यिकांना वा. अ. रेगे साहित्य पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे.

Read more

जिल्ह्याच्या शहरी भागात आणखी पाणी कपात नाही – जिल्हाधिकारी

जिल्ह्याच्या शहरी भागात सुरू असलेल्या पाणी कपातीमध्ये वाढ होणार नाही.

Read more

शीळ-डायघर भागातील भंगारच्या गोदामांना भीषण आग – सुदैवानं जिवितहानी नाही

ठाण्यातील शीळ-डायघर भागातील भंगारच्या गोदामांना भीषण आग लागली होती. मात्र सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.

Read more

मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या १२६व्या वर्धापन दिनानिमित्त ३१ मे ते २ जून दरम्यान पुस्तक आदान प्रदान महोत्सवाचं आयोजन

मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या १२६व्या वर्धापन दिनानिमित्त तीन दिवसीय पुस्तक आदान-प्रदान महोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते होणार आहे.

Read more